Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण अंतर्गत १.३० लाख रुपये पर्यंत अर्थसहाय्य मिळवा.
Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण हि महाराष्ट्र शासनातर्फे आदिवाशी विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबाची घरे कुडा मातीची असतात तसेच काही तर बेघर असतात अशा लाभार्थी यांना घरे उपलब्ध करून देण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सन २०१३ पासून शबरी आदिवासी घरकुल योजना राबवली जात आहे.हि योजना १००% राज्य पुरस्कृत योजना आहे .
तसेच योजनेंतर्गत अनुदान किती मिळते ,योजना काय आहे ,लाभार्थीची पात्रता काय आहे , कागदपत्रे कोणती लागतील,अर्ज कुठे करायचा इत्यादी बाबत सविस्तर माहिती खालील मुद्यांच्या आधारे आपण पुढील प्रमाणे पाहूया .

Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५
शबरी आदिवासी घरकुल योजनेचा तपशील :-
योजनेचे नाव | शबरी आदिवासी विकास योजना –ग्रामीण |
शासन | महाराष्ट्र शासन |
विभाग | आदिवासी विकास विभाग |
लाभार्थी | अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी |
अर्थसहाय्य | सर्वसाधारण क्षेत्र रुपये १.३२ लाख डोंगराळ क्षेत्र रुपये १.४२ लाख |
अधिकृत website | आदिवासी विकास विभाग |
Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण योजनेचे स्वरूप :-
Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण आदिवासी योजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रातगर्त येणाऱ्या जिल्यातील अनुसूचित जमातीच्या अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे २६९.०० चौरस .फुट चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.तसेच घराच्या बांधकामाचा आराखडा ठरवून दिलेला आहे त्यानुसार बांधकाम करणे गरजेचे राहील .यामध्ये एक बैठक खोली .एक स्वयपाक घर .तसेच बेडरूम आणि शैचालय आणि स्नान गृह अशा प्रकारे बांधकाम करणे अनिवाय असेल .घराची किमत मर्यादा :-
शासनामार्फत सदर योजनेमध्ये घराच्या बांधकामाकरिता क्षेत्र निहाय कमाल खर्चाची मर्यादा ठरवण्यात आलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे पाहूया
- ग्रामीण साधारण क्षेत्र रुपये १.३२ लाख
- नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागाकरिता रुपये १.४२ लाख रु
Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण लाभार्थीची पात्रता :-
- महाराष्ट्र राज्याचा १५ वर्षापासून रहिवाशी असावा
- अनुसूचित जमातीचा असावा .
- लाभार्थीच्या स्वत च्या नावाने पक्के घर नसावे .
- घरबांधकामासाठी स्वत ची किंवा शासनाने दिलेली जागा असावी .
- तसेच यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेच लाभ घेतलेला नसावा .
- लाभार्थीचे वय १८ वर्ष पूर्ण झालेले असावे .
- तसेच अर्जदाराच्या स्वत च्या नावे बँक खाते असणे गरजेचे आहे .
- तसेच अर्जदार कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्र रुपये १ लाख रुपये केलेली आहे .
निवड प्रक्रियेत देण्यात येणारा प्राधान्यक्रम :-
- Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण सदर योजनेमध्ये अर्जदार हा जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्ती असेल तर त्यास प्राधान्य दिले जाईल .
- ऑट्रोसिटी ऑक्टनुसार पिडीत व्यक्ती असेल तर त्यास प्राधान्य दिले जाईल .
- विधवा किंवा परित्यक्ता महिला असेल तर तीस प्राधान्य दिले जाईल .
- आदिम जमातीची व्यक्ती असेल तर त्यास प्राधान्य दिले जाईल .
- ५ % आरक्षण हे दिव्यांग व्यक्तीस ठेवण्यात आलेले आहे .त्यामध्ये दिवयांग महिलेस प्रधान्य देण्यात येईल .
Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण लाभार्थीने सादर करावयाची कागदपत्रे :-
- रहिवासी प्रमाणपत्र
- अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो
- स्वतची जागा आहे याचे पुरावा
- बँक पासबुक झेरॉक्स
- ग्रामसभेचा ठराव .
Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण योजनेकरिता अर्ज करण्याची पद्धत :-
- Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज हा ऑफलाईन पध्दतीने करावा लागेल .
Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण - विहित नमुन्यात दिलेला अर्ज हा सविस्तर भरा आणि त्याबरोबर लागणारी सर्व कागदपत्रे जोडा.
- विहित नमुन्यातील अर्ज आणि त्याबरोबर जोडवयाची कागदपत्रे हि प्रकल्प कार्यालय ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे स्वत व्यक्तीश: सदर करावा .
- किंवा टपालाने किंवा इमेल द्वारे सादर करावा .
- परंतु शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्याची माहिती awassoft या ऑनलाइन प्रणालीवर उपलब्ध आहे .
निष्कर्ष :
Shabari Adivasi Ghrkul Awas yojana 2025-शबरी आदिवासी घरकुल आवास योजना –ग्रामीण सदर योजनेमध्ये शबरी आदिवासी घरकुल योजना लाभार्थीस स्वताचे हक्काचे घर प्रदान करते तसेच ,त्यांना घर बांधणीसाठी असणारी आर्थिक अडचणी सोडवण्याकरिता मदत करते .अशा प्रकारे सदर योजनेची सविस्तर माहिती आपण वरीलप्रमाणे दिली आहे तरी या योजनेचा लाभ घ्या आणि इतरांबरोबर माहिती शेअर करा .तसेच या योजनेबाबत काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी कमेंट करून विच्यारू शकतात .
धन्यवाद !