Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५

Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५अंतर्गत शहरी भागातील घरकुलसाठी २.५० लक्ष अनुदान मिळवा .

महाराष्ट्र शासनातर्फे आदिवाशी विभागामार्फत Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबाची घरे कुडा मातीची असतात तसेच काही तर बेघर असतात अशा लाभार्थी यांना घरे उपलब्ध करून देण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सन २०१३ पासून शबरी आदिवासी घरकुल योजना राबवली जात आहे.हि योजना १००% राज्य पुरस्कृत योजना आहे .

Table of Contents

तसेच योजनेंतर्गत अनुदान किती मिळते ,योजना काय आहे ,लाभार्थीची पात्रता काय आहे , कागदपत्रे कोणती लागतील,अर्ज कुठे करायचा इत्यादी बाबत सविस्तर माहिती खालील मुद्यांच्या आधारे आपण पुढील प्रमाणे पाहूया .

Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५
Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५

शबरी घरकुल योजना काय आहे ?

⇒ Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना हि केंद शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे .यामध्ये राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्याकरिता स्वतःचे घर नाही किंवा जे लोक कुडा मातीच्या घरात राहतात किंवातात्पुरत्या तयार केलेल्या झोपड्यांमध्ये राहतात अशालोकाना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे .

⇒ योजनाअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील येणाऱ्या जिल्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी तसेच अदिवसी बाह्य क्षेत्रातील जिल्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थींना या योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकामाचे २६९.०० चौ.फुट एवढे चटई क्षेत्र मंजूर आहे .

⇒ त्याकरिता मिळणारे अनुदान रक्कम हि २.५० लक्ष एवढी आहे ते अनुदान ४ टप्यात दिले जाते आणि ते लाभार्थी याच्या आधार सलंग्न बँक खात्यात जमा केले जाते .

अशाप्रकारे योजनेचे स्वरूप आहे .

Sour Chalit Favarni Pump Yojana-सौर चलित फवारणी पंप योजना २०२५

Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ लाभार्थीची पात्रता काय आहे –

  • महाराष्ट्र राज्याचा १५ वर्षापासून रहिवाशी असावा
  • अनुसूचित जमातीचा असावा .
  • लाभार्थीच्या स्वत च्या नावाने पक्के घर नसावे .
  • घरबांधकामासाठी स्वत ची किंवा शासनाने दिलेली जागा असावी .
  • तसेच यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेच लाभ घेतलेला नसावा .
  • लाभार्थीचे वय १८ वर्ष पूर्ण झालेले असावे .
  • तसेच अर्जदाराच्या स्वत च्या नावे बँक खाते असणे गरजेचे आहे .
उत्पन्न मर्यादा :-
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा हि रुपये ३ लाख पर्यंत असावी .
Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ लागणारी आवश्यक कागदपत्रे
    • रहिवासी प्रमाणपत्र
    • अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र
    • उत्पन्नाचा दाखला
    • रेशन कार्ड
    • आधार कार्ड
    • पासपोर्ट फोटो
    • स्वतची जागा आहे याचे पुरावा
    • बँक पासबुक झेरॉक्स
    • तसेच रद्द केलेला धनादेश (Cancelled Cheque)
बांधकामाचे क्षेत्र आणि अनुदानाची रक्कम :-
    • Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ सदर योजनेंतर्गत लाभार्थी करिता बांधकामाचे क्षेत्र हे शासन निर्णयानुसार बांधकामाचे चटई क्षेत्र हे २६९.०० चौरस फुट एवढे असावे त्यानुसार घरकुल बांधकाम केले जाईल.

लाभार्थीस मिळणारी अनुदान रक्कम :-

      • Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ या योजनेंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता रुपये ४.५० कोटी निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे .

Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ अनुदान मंजुरीचे टप्पे :-

अ.क्रटप्पारक्कम
घरकुल मंजुरी झाल्यासमिळणारी रक्कम रुपये ४००००/-
पायाभरणी झाल्यासमिळणारी रक्कम रुपये ८००००/-
लेंटल लेव्हलमिळणारी रक्कम रुपये ८००००/-
घरकुल पूर्ण झाल्यानतरमिळणारी रक्कम रुपये ५००००/-
एकूण२५००००/- दोन लाख पन्नास हजार रुपये

Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ अर्ज करण्याची पद्धत :-

      • Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ अर्ज हा ऑफलाईन पध्दतीने करावा लागेल .
      • विहित नमुन्यात दिलेला अर्ज हा सविस्तर भरा आणि त्याबरोबर लागणारी सर्व कागदपत्रे जोडा.
      • IMG 20250708 224029
निवड प्रक्रियेत देण्यात येणारा प्राधान्यक्रम :-
      • Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ सदर योजनेमध्ये अर्जदार हा जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्ती असेल तर त्यास प्राधान्य दिले जाईल .
      • ऑट्रोसिटी ऑक्टनुसार पिडीत व्यक्ती असेल तर त्यास प्राधान्य दिले जाईल .
      • विधवा किंवा परित्यक्ता महिला असेल तर तीस प्राधान्य दिले जाईल .
      • आदिम जमातीची व्यक्ती असेल तर त्यास प्राधान्य दिले जाईल .
      • ५ % आरक्षण हे दिव्यांग व्यक्तीस ठेवण्यात आलेले आहे .त्यामध्ये दिवयांग महिलेस प्रधान्य देण्यात येईल.
निष्कर्ष :

Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ सदर योजनेमध्ये शबरी आदिवासी घरकुल योजना लाभार्थीस स्वताचे हक्काचे घर प्रदान करते तसेच ,त्यांना घर बांधणीसाठी असणारी आर्थिक अडचणी सोडवण्याकरिता मदत करते .अशा प्रकारे सदर योजनेची सविस्तर माहिती आपण वरीलप्रमाणे दिली आहे तरी या योजनेचा लाभ घ्या आणि इतरांबरोबर माहिती शेअर करा .तसेच या योजनेबाबत काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात .

धन्यवाद !


नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

१.Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

– Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ अर्ज हा ऑफलाईन पध्दतीने करावा लागेल.विहित नमुन्यात दिलेला अर्ज हा सविस्तर भरा आणि त्याबरोबर लागणारी सर्व कागदपत्रे जोडा आणि हि प्रकल्प कार्यालय ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे स्वत व्यक्तीश: सादर करावा.

२. Shabari Adivashi Gharkul Yojana -शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भाग २०२५ योजनेकरिता अनुदान किती मिळते ?

– शबरी आदिवासी घरकुल योजनेकरिता अनुदान रक्कम हि एकूण ४ टप्पे मध्ये दिली जाते ती एकूण २५००००/- दोन लाख पन्नास हजार रुपये एवढी आहे .

Leave a comment