PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजना संपूर्ण अर्ज प्रक्रिया पाहा .
PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजना १००% अनुदान योजना Mahadbt वरती या योजनेअंतर्गत शेतकरी यांना शेतात पाण्याची व्यवस्था करून शेती भिजवण्यासाठी pvc पाईप खरेदीसाठी १००% अनुदान दिले जात आहे. त्याकरिता आत्ता online सर्व झाले आहे तरी महाडीबीटी या शेतकरी पोर्टल वरती जाऊन आपली नोंदणी करा आणि योजनेसाठी online अर्ज करा .
चला तर मग मित्रांनो pvc पाईप योजना काय आहे ? त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ,त्याकरिता कागदपत्रे कोणती लागतील , मिळणारी सबसिडी स्वरूप काय इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहू .
PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजना काय आहे
कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत Mahabdt Farmer पोर्टल वरती शेतकऱ्या साठी कृषी विभागाच्या सर्व योजनासाठी अर्ज करता येतो.त्यापैकी PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजना १००% अनुदान योजनेकारिता तुम्ही शेतकरी नोंदणी करून अर्ज करू शकतात सध्या online अर्ज प्रक्रिया सुरु आहे .
सदर योजनेमध्ये pvc साठी पाईप साठी जो लागणारा पाईप स सट साठी एक्यून किमतीच्या ५०%किंवा ३५ रु प्रती मीटर प्रमाणे जास्तीत जास्त रु १५,००० यापैकी जे कमी असले ते अनुदान दिले जाईल .तसेच HDPE पाईप करिता रुपये ५० प्रती मीटर आणि जास्तीत जास्त रु १५,०००/- प्रमाणे यापैकी जे कमी असेल ते अनुदान मिळेल.याकरिता mahadbt पोर्टल वर नोंदणी करा .नोदणी झाल्यानतर तुमची निवड झाली तर तुम्हाला ज्या काही दुकानदाराकडे पाईप खरेदी करायचे आहेत त्याला डीलरशिप करण्यासाठी संमती आहे का हे पहा तसेच त्याकडे डीलरशिप चे प्रमाणपत्र आहे का ते पहा.पाईप खरेदी करा .
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojanaमागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शासनाचे ९०% अनुदान मिळवा.
PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजना लाभार्थीची पात्रता:-
- खुला प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग शेतकरी अर्ज करू शकतात.
- तसेच sc,st प्रववर्गातील शेतकरी अर्ज करू शकतात .
PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजनमधील लाभाचे स्वरूप :-
- सदर योजनेमध्ये pvc साठी पाईप साठी जो लागणारा पाईप स सट साठी एक्यून किमतीच्या ५०%किंवा ३५ रु प्रती मीटर प्रमाणे यापैकी जे कमी असले ते अनुदान दिले जाईल जास्तीत जास्त रु १५,००० .तसेच SDP पाईप करिता रुपये ५० प्रती मीटर किंवा जास्तीत जास्त रु १५,०००/- प्रमाणे यापैकी जे कमी असले ते अनुदान मिळेल.
- तसेच खुला व इतर मागास प्रवर्गासाठी pvc पाईप ३५ रुपये मीटर प्रमाणे मिळेल आणि SDP पाईप ५०रुपये प्रमाणे खर्च मिळेल .
- यामध्ये जास्तीत जास्त कमाल मर्यादा हि संपूर्ण ४२८ मित्र किंवा रुपये १५०००/- पर्यंत रक्कम मिळेल.
- आणि sc आणि st प्रवर्गासाठी १००% अनुदान मिळेल .
- यात कमाल मर्यादा हि रुपये ३०,०००/- प्रमाणे अनुदान देय राहील .
PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजना करिता अर्ज कसा करावा ?
- महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती अगोदर शेतकरी यानी login करणे आवश्यक आहे .
- त्याकरिता शेतकरी यांच्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे .Mahadbt farmer पोर्टल या लिंक वरती किल्क करा .
अर्ज प्रक्रिया :-
A ) login करा –

- आत्ता login करा .
- त्यानंतर नोदणी करा त्यामध्ये तुमचा आधार नंबर आणि farmer id टाका त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार लिंक मोबाईल वरती OTP येईल तो टाका आणि अर्जदार online नोंदणी द्वारे नोंदणी करून नोंदणीकृत वापरकर्ता आयडी (user name )आणि पासवर्ड (password )टाकून संबधित योजनांचा लाभ घेऊ शकतात .
B ) profile update करा .
c) नवीन घटकासाठी यावरती किल्क करा .
D ) यामध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा option निवडा .
- त्यामध्ये PVC आणि SDP पाईप निवडा. त्यानंतर मिटर चे प्रमाण निवडा .
- त्यानंतर अटी व शर्ती मान्य करा .
- त्यानंतर स्वयं घोषणा पत्र प्रिंट काढून त्यावरती सही करून अपलोड करा .
E ) जतन करा .
- सर्व माहिती पूर्ण भरल्या नंतर जतन करा या बटनावर किल्क करा.
F ) अर्ज सादर करा –
- अर्ज सादर करा या बटनावरती किल्क करा .
G) पेमेंट करा या option वरती किल्क करा .
– पेमेंट झाली कि pdf save करा आणि त्याची प्रिंट घ्या .अशा प्रकारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात .
PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजना अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ?-
- जमिनीची सातबारा.
- ८-अ उतारा.
- पाईप खरेदी बिल तसेच कोटेशन देखील जोडावे .
- आधार कार्ड.
- पासपोर्ट फोटो .
- बँक तपशिलाची प्रत. इत्यादी कागदपत्रे form भरताना अपलोड करावीत .
अनुदानाचे वितरण :-
- अर्जदार लाभार्थी योजनेतील पात्रतेचा सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर अर्जाची पडताळणी झाली आणि संबधित लाभार्थी पात्र झाला कि अनुदानाचे वितरण थेट लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा होते
हेल्प लाईन नंबर –
- योजने बाबत आणि Mahadbt Farmer पोर्टल बाबत काही अडचणी किंवा काही प्रशन विचारायचे असतील तर तुम्ही या हेल्पलाईन नंबर ०२२-६१३१६४२९ वरती call करून विचारू शकतात .
निष्कर्ष :-
PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजना हि शेती क्षेत्राच्या विकासाकरिता आणि शेतकरी यांच्या उत्पादन वाढीकरिता सहाय्य करणारी योजना आहे .शेतीच्या सिंचन करिता पाईप अनुदान योजनेच्या माध्यमातून पाईप लाईन होऊन त्याकरिता येणारा खर्च याच्या प्रमाणात खुल्या इ इतर मागास प्रवर्गासाठी ५०% अनुदान मिळते तर sc व st साठी १००% अनुदान मिळते .सदरील योजनेची सविस्तर माहिती वरील प्रमाणे दिली आहे तरी सबंधित माहितीचा वापर करून योजनेचा लाभ घ्या .
धन्यावाद!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१. PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजना मध्ये अर्ज करण्यासाठी website कोणती आहे ?
– सदर योजने मध्ये अर्ज करण्याकरिता MAHADBT FARMER या website वरती जाऊन login करून मग अर्ज करा .
२. PVC Pipe Subsidy Yojana 2025-PVC पाईप लाईन योजना लाभ किती आणि कसा दिला जातो ?
– सदर योजने मध्ये लाभ हा ठेव बँकेत थेट लाभार्थी चा बँक account ला दिला जातो तसेच अनुदानानुसार ५०% नुसार १५,०००/- रुपये तसेच १००% अनुदानानुसार ३०,०००/- रु मिळतात .