प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनातर्फे तरुण युवकांना मोदी सरकार रुपये १५,०००/- देणार लवकर नोंदणी करा पोर्टल सुरु झाले

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना प्रधानमंत्री रोजगार योजना अंतर्गत तरुणांना रोजगाराची सुवर्ण संधी .

भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळतर्फे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या सदर योजनेची घोषणा करण्यात आली .रोजगाराशी संबधित योजना आहे .या योजनेंअंतर्गत नवीन नोकरी करणारे तरुण यांना दोन हप्त्यामध्ये रु,१५,०००/- हे दिले जाणार आहेत .हे (DBT )मार्फत डायरेक्ट तरुणांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत .परंतु यासाठी संबधित तरुणांना नोंदणी करावी लागणार आहे .तसेच नवीन रोजगार निर्माण करणाऱ्या नियुक्ताना प्रती नवीन कर्मचारी रु.३०००/- प्रती माह तक कि प्रोत्साहन राशी दिली जाईल .

चला तर मग मित्रानो सदर योजना काय आहे ,योजनेची नोंदणी कशी करायची .त्याच प्रक्रिया काय असणार इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण खालील मुद्यांच्या आधारे घेवूया .

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना काय आहे ?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्यावरील भाषण करताना तरुण युवकांसाठी सदर योजनेची घोषणा केली आहे .सदर योजना रु.९९,४४७ /- कोटी रुपयांची योजना आहे .हि योजना दोन भागात राबवली जाणार आहे १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या दरम्यान जय तरुणांना पहिली नोकरी मिळणार अशा तरुणांना मोडी सरकार रु.१५,०००/- मदत करणार आहे.आणि दुसऱ्या भागात सरकार नियुक्त्या साठी मदत केली जाणार आहे .
  • योजनेचा उद्देशच हा आहे कि सर्व क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती करणे त्यांची रोजगारक्षमता वाढवणे .त्याकरिता देशातील ३.५ कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे .

-प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सदर योजनेची अंमलबजावणी कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)हि १९५२ ची वैधानिक संस्था आहे या संस्थेद्वारे केली जाणार आहे .

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना नोंदणी प्रक्रिया :-

  • सदर योजनेची नोंदणी करण्याकरिता शासनामार्फत पोर्टल विकसित करण्यात आले आहे .योजनेच्या सदर पोर्टल वरती जाऊन संबधित तरुणांनी नोंदनी करावयाची आहे .
  • त्याकरिता https://epfindia.gov.in किंवा https://pmvbry.labour.gov.in या दोन्ही पैकी कोणत्याही पोर्टल वरून नोंदणी करता येते .
  • प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना
    प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना

  • उमंग ऑपद्वारे त्याचा युनिवर्सल अकाऊंट नंबर (UNA )टाकून देखील सदर योजनेचा फायदा घेऊ शकतात त्याकरिता उमंग ऑपद्वारे सर्व विद्यमान आणि नवीन कर्मचाऱ्यांसाठी (UNA) खाती खोलावी लागतील .
  • उमंग अपवर नोदणी करण्याकरिता ऑप वरती जा .
  • EPFO सेवा निवडा .
  • त्यानंतर UNA अलॉटमेंट ऑक्टीवेशन या पर्याय निवडा .
  • त्यानंतर आधार नबर आणि आधार शी लिंक असणारा mobile क्रमांक टाका .नंतर आधार पडताळणी करा .
  • त्यांनंतर UNA सक्रीय होईल .
  • आत्ता चेहरा प्रमाणीकरण होईल.आधार मध्ये नोंदणी कृत फोटोच्या आधारे केले जाणार .

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता अशा प्रकारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल .

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनाच्या अटी :-

१ ज्या कंपन्यामध्ये ५० पेक्षा कमी कर्मचारी आहेत अशा कंपन्यांना २ नवीन कर्मचारी नियुक्त करावे लागतील .

२. आणि ज्या कंपन्यामध्ये ५० पेक्षा जास्त कर्मचारी असतील तिथे किमान ५ नवीन कर्मचारी नियुक्त करावे लागतील .

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लाभार्थी पात्रता काय असणार ?
  • भारतातील तरुण युवक .
  • असे युवक ज्यांना १ ऑगस्ट २०२५ नंतर पहिली नोकरी मिळाली आहे अशा तरुणांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे .
  • प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सदर योजना ३१ जुलै २०२७ पर्यंत आहे .

E-Shram Card Yojana : ई-श्रम कार्ड योजना फायदे रुपये २ लाखा पर्यंत मिळवा अर्थसहाय्य .

Leave a comment