Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना क्या है ?
भारत सरकार आणि कामगार रोजगार मंत्रालय यांच्या सैजन्याने Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना हि पेन्शन योजना असंघटित कामगारांना वृद्धापकाळाचे संरक्षण मिळावे यासाठी भारत सरकारने सुरु केली आहे .
असंघटित कामगार कोण?
Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या योजनेमध्ये असंघटित कामगारांमध्ये कोण कोणत्या कामगाराचा समावेश होतो.
- घरकाम करणारे कामगार ,
- रस्त्यावरील विक्रेते ,
- मध्यान्ह भोजन कामगार,
- वीटभट्टी कामगार ,
- मोती विक्रेते ,
- चिंध्या वेचणारे ,
- धोबी ,
- रिक्षाचालक,
- भूमिहीन कामगार,
- शेती कामगार ,
- बांधकाम कामगार ,
- बीडी कामगार ,
- हातमाग कामगार ,
- चामडे कामगार ,
- दृक्श्राव्य कामगार ,
- आणि इतर व्यवसाय समाविष्ट आहेत ज्यांचे मासिक उत्पन्न १५,०००/- प्रती महिना किंवा त्यापेक्षा कमी आहे असे आणि त्यांचे वय १८-४० वयोगटातील आहे असे सर्व कामगार .
- तसेच त्यांना नवीन पेन्शन योजना (NPS),कर्मचारी राज्य विमा महामंडल (ESIC) योजना ,किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना (EPFO) अंतर्गत समाविष्ट केले जाऊ नये .
- तसेच तो/ती आयकरदाता नसावी .
Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना पेन्शन योजना:-
Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सदर योजना असंघटित कामगारांसाठी हि एक स्वैछिक आणि अंशदान योजना पेन्शन योजना आहे.याची वैशिष्ट्ये पाहूया .
(i)किमान निश्चित पेन्शन :- Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना .सदर योजनेंतर्गत प्रत्येक सदस्याला वयाच्या ६० व्या वर्षानंतर दरमहा किमान ३०००/- रुपये निश्चित पेन्शन मिळेल .
(ii)कुटुंब पेन्शन :-पेन्शन घेताना जर ग्राहकाचा मृत्यू झाला तर लाभार्थीच्या पती /पत्नीला लाभार्थीला मिळालेल्या पेन्शनच्या ५०% रक्कम कुटुंब पेन्शन म्हणून मिळण्यास पात्र असेल .कुटुंब पेन्शन फक्त पती/पत्नीला लागू आहे .
(iii) जर लाभार्थीने नियमित योगदान दिले असेल आणि कोणत्याही कारणामुळे (६० व्यावर्षाच्या आधी )त्याचा मृत्यू झाला असेल, तर त्याचा /तिचा पती/पत्नी नियमित योगदान देऊन किंवा बाहेर पडण्याचा आणि काढण्याच्या तरतुदीनुसार योजनेतून बाहेर पडून योजनेत सामील होण्यास आणि पुढे चालू ठेवण्यास पात्र असेल .
बांधकाम कामगार योजना नोंदणी व नुतनीकरण आत्ता यापुढे निशुल्क केले जाणार याबाबत महाराष्ट्र शासनाचा १३ ऑगस्ट २०२५ चा जीआर
प्रधानमंत्री श्रम योगी online Registretion /योजनेंतर्गत नोंदणी प्रक्रिया :-
- Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या योजनेचा लाभ घेण्याकरिता सबंधित लाभार्थीकडे स्वतःचा मोबाईल आसावा .तसेच बँकेत बचत खाते असावे आणि आधार क्रमांक असणे आवश्यक असेल हे सर्व घेऊन नोंदणी करिता जावे .
- पीएम-एसआय एम नोंदणी करण्यासाठी तुम्ही जवळच्या csc सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करू शकतात .
- प्रधानमंत्री श्रम योगी online Registretion संबधित योजनेच्या पोर्टल वरती जाऊन नोंदणी करू शकतात .
- किंवा मोबाईल app डाउनलोड करून त्यावरूनही नोंदणी करू शकतात .
- जर तुम्हाला नोंदणी करिता या योजनेंतर्गत काही अडचणी असतील तर त्याकरिता ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकतात .ग्राहक क्रमांक -१८००२६७६८८८ .
- जवळचे csc सेंटर शोधण्याकरिता कृपयाया webside ला भेट द्या .- locator.csccloud.in
- योजनेबाबत तुम्हाला काही शंका किंवा स्पष्टीकरण हवे असेल तर JS&DGLW यांनी दिलेले स्पष्टीकरण अंतिम असेल .
Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे :-
- लाभार्थीचे आधार कार्ड ,
- लाभार्थीचे बँक पासबुक झेरॉक्स
- स्वतःचा मोबाईल आणि मोबाईल क्रमांक .
प्रधानमंत्री श्रम योगी पेन्शन योजना अंतर्गत पेन्शन ची गुंतवणूक किती करू शकतात ?
- Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सदर योजनें अंतर्गत लाभार्थी हा त्याच्या /तिच्या बँक खात्यातून मासिक रक्कम भरू शकतात .
- किंवा त्याच्या /तिच्या जन धन खात्यातून ऑटो डेबिट सुविधेद्वारे केले जाईल .
- प्रधानमंत्री श्रम योगी पेन्शन योजना या योजनेत सहभागी झाल्यापासून ते वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत तुम्ही रक्कम भरू शकतात .
वयानुसार गुंतवणुकीचा चार्ट पाहा :
योजनेची सरुवात केलेले तुमचे वय | निवृत्ती वेतन वय | लाभार्थीचे मासिक योगदान (रु) | केंद्र सरकारचे मासिक योगदान (रु.) | एकूण मिळणारे मासिक योगदान (रु.) |
(१) | (२) | (३) | (४) | (५)= (3)+(4) |
१८ | ६० | ५५ | ५५ | ११० |
१९ | ६० | ५८ | ५८ | ११६ |
२० | ६० | ६१ | ६१ | १२२ |
२१ | ६० | ६४ | ६४ | १२८ |
२२ | ६० | ६८ | ६८ | १३६ |
२३ | ६० | ७२ | ७२ | १४४ |
२४ | ६० | ७६ | ७६ | १५२ |
२५ | ६० | ८० | ८० | १६० |
२६ | ६० | ८५ | ८५ | १७० |
२७ | ६० | ९० | ९० | १८० |
२८ | ६० | ९५ | ९५ | १९० |
२९ | ६० | १०० | १०० | २०० |
३० | ६० | १०५ | १०५ | २१० |
३१ | ६० | ११० | ११० | २२० |
३२ | ६० | १२० | १२० | २४० |
३३ | ६० | १३० | १३० | २६० |
३४ | ६० | १४० | १४० | २८० |
३५ | ६० | १५० | १५० | ३०० |
३६ | ६० | १६० | १६० | ३२० |
३७ | ६० | १७० | १७० | ३४० |
३८ | ६० | १८० | १८० | ३६० |
३९ | ६० | १९० | १९० | ३८० |
४० | ६० | २०० | २०० | ४०० |
Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना योजनेतून बाहेर पडणे आणि पैसे काढणे :-
- संबधित लाभार्थी कामगाराच्या अडचणी किंवा रोजगाराचा अनियमित स्वरूपाचा मार्ग यामुळे योजनेच्या परिपक्व कालावधीच्या आधी योजनेतून बाहेर पडावे लागते .याचा विचार करून योजनेत लवचिकता ठेवण्यात आली आहे . मग याकरिता बाहेर पडण्यासाठी काही तरतुदी केल्या आहेत त्या कोणत्या हे पाहूया .
Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना मधून बाहेर पडण्याच्या तरतुदी :-
- जर लाभार्थी हा १० वर्षापेक्षा कमी कलावधीत बाहेर पडला तर लाभार्थ्याला योग्दनातील वाट फक्त बचत बँकेच्या व्याजदरासह त्याला परत दिला जाईल .
- जर लाभार्थी हा १० वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर परंतु निवृत्ती वयाच्या आधी म्हणजे ६० वर्ष वयाच्या आधी वाहर पडला तर लाभार्थ्याच्या योग्दनातील वाट निधीद्वारे प्रत्येकक्षत मिळवलेले व्याज किंवा आणि बचत बँकेच्या व्याज दराने जे जास्त असेल ते .
- जर लाभार्थ्याने नियमित मासिक रक्कम भरली असेल आणि कोणत्याही कारणामुळे त्याचा मृत्यू झाला असेल,तर त्याच्या /तिच्या जोडीदाराला नियमित योगदान देऊन किंवा निधीद्वारे प्रत्यक्षात मिळवलेले संचित व्याज किंवा बचत बँकेच्या व्याजदराने जे जास्त असेल ते लाभार्थ्याला योगदानाने प्राप्त करून योजना सुरु ठेवण्याचा अधिकार असेल .
- जर एखाद्या लाभार्थ्याने नियमित योगदान दिले असेल आणि निवृत्ती वयाच्या आधी म्हणजेच ६० वर्षापूर्वी कोणत्याही कारणामुळे तो कायमचा अपंग झाला असेल आणि योजनेंअंतर्गत योगदान देण्यास असमर्थ असेल,तर त्याच्या /तिच्या पती /पत्नीला नियमित योगदान देऊन योजना सुरु ठेवण्याचा किंवा निधीद्वारे प्रत्यक्षात मिळवलेल्या व्याजासह किंवा बचत बँकेच्या व्याजदराने जे जास्त अईल ते लाभार्थ्याचे योगदान प्राप्त करून योजनेतून बाहेर पडण्याचा अधिकार असेल .
- लाभार्थ्याच्या तसेच त्याच्या/तिच्या पती/पत्नीच्या मृत्यू नंतर संपूर्ण निधी निधीमध्ये प्रत जमा केला जाईल .
- NSSB चा सल्ल्यानुसार सरकार ठरवू शकेल अशी इतर कोणतीही निर्गमन तरतूद .
- जर एखाद्या लाभार्थी ने सतत योगदान दिले नसेल तर त्याला/तिला सरकारने ठरवलेल्या दंड आकारणीसह संपूर्ण थकबाकी बरून त्याचे योगदान नियमित करण्याची परवानगी असेल .
पेन्शन ले आउट :-
प्रधानमंत्री श्रम योगी पेन्शन योजना या योजनेत लाभार्थी १८-४० वर्षाच्या प्रवेश वयात योजनेत सामील झाल्यानतर लाभार्थीला ६० वर्षाच्या वयापर्यंत योगदान द्यावे लागेल .६० वर्षाचे झाल्यावर ,सदस्याला कुटुंब पेन्शनच्या लाभासह रु,३०००/- ची निश्चित मासिक पेन्शन मिळेल .