Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना

Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजनामध्ये दरमहा किमान १०० रुपया पासून ५ वर्षा करिता गुंतवणूक करून ६.७% वार्षिक व्याजदर मिळवा .

PPost Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना बचत योजना असून त्यामध्ये दरमहा किमान १००रुपयापासून ते तुमच्या बजेट नुसार रक्कम जमा करता येतात .या योजनेचा कालावधी ५ वर्षाचा असतो .आपण दरमहा जी रक्कम जमा करतो त्यावरती व्याज मिळते तो व्याजदर ६.७% वार्षिक असतो. आणि १ ते ३ वर्षाकरिता ७.००% व्याजदर असतो तसेच ३ ते ५ वर्षाकरिता ७.५०% हा व्याजदर आहे .तसेच या योजनेवरती तुम्हाला लोन सुद्धा मिळते .या योजनेची सविस्तर माहिती खालील मुद्द्यांच्या अधारे घेवू .

Table of Contents

Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना
Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना

पोस्ट ऑफिस आरडी योजना काय आहे ?

Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना हि गरिबापासुन सर्वच लोकांच्या उत्तम आणि सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग आहे .हि योजना ५ वर्षाची आवर्ती ठेव योजना आहे .यामध्ये गुंतवणूकदाराला किमान १०० रुपये ते कमाल गुंतवणूक मर्यादा नाही तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकतात .तसेच या गुंतवणुकीवरती ६.७% वार्षिक व्याज मिळते.व्याजाचा दर हा त्रीमासिक चक्रवाढ आधारावर असतो .

तसेच सदर योजनेमध्ये तुमच्या गुंतवणुकीवर कर्ज देखील मिळते .हि सदर योजना सर्वसामान्यांना परवडणारी आणि छोट्या गुंतवणुकीची योजना असल्यामुळे यामध्ये जास्त गुंतवणूकदार वाढतात .या योजनेसाठी काय कागदपत्रे लागतील ,खाते कसे काढायचे त्यावरती व्याज किती मिळेल इत्यादी प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर पुढीलप्रमाणे.

Bima sakhi yojana विमा सखी योजना-2025 महिलांना प्रती महिना ७०००रु देणारी योजना.

Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजनाचे फायदे :-

  • लाभार्थीची सुरक्षित गुंतवणूक होते .
  • योजनेच्या गुंतवणूकीवर निश्चित व्याजदर मिळतो .
  • सदर गुंतवणुकीवर निश्चित परतावा मिळतो .
  • छोट्या मोठ्या नियमित बचतीची दरमहा सवय लागते.
  • तसेच अचानक अतिरिक्त पैशाची गरज भासली तर ३ वर्षाच्या गुंतवणुकीवर कर्ज सुध्दा मिळते .

Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना मध्ये खाते कोण उघडू शकते ?

  • कोणतीही प्रौढ व्यक्ती खते खोलू शकते .
  • जास्तीत जास्त ३ प्रौढ व्यक्ती संयुक्त खाते एकत्र खोलू शक्तोत .
  • एक व्यक्ती अनेक खाती देखील उघडू शक्तोत .
  • १० वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे मूळ त्याच्या / तिच्या स्वतच्या नावाने .

खाते खोल्ण्यासाठी form –

Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना
Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना
Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना
Account oping form

Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना मध्ये खाते खोलण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-

  • दोन पासपोर्ट.
  • पण कार्ड.
  • आधार कार्ड.
  • राशन कार्ड .
  • पत्याचा पुराव्यासाठी लाईट बिल.

(RD)योजना मध्ये नियमित पैसे भरण्याचे आणि हप्ते तटले तर काय नियम :

  • खाते रोख किंवा उघडता येते .
  • खाते १ ते १५ तारखेच्या दरम्यान उघडले असेल तर दर महिन्याला १५ तारखेपर्यंत हप्ता जमा करावा लागेल .
  • खाते १६ तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस उघडले असेल ,तर प्रत्येक महिन्याला शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यत रक्कम जमा करावी लागेल .

पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये हप्ते तटले तर काय नियम:-

  • Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना मध्ये जर नियमित हप्ता भरला नाही आणि खाते बंद पडले तर पुन्हा सुरु करता येते पण ते फक्त २ महिन्याचा आत सुरु करता येते .
  • जर तुम्ही ४ ते ६ महिने हप्ते भरलेच नाहीत तर मात्र खते बंद केले जाते .
  • दर १००रु च्या हप्त्यासाठी दर महिन्याला १ रुपये प्रमाणे दंड आकारला जाईल .
  • जर नियमित भरणा रक्कम हि ४ महिन्याचा आतील थकबाकी असेल तर थकबाकीचे हप्ते भरून खाते दीर्घ कालावधीसाठी चालू ठेवता येते .
आरडी खाते मध्ये एकदाच जास्तीची रक्कम भरण्याची सुविधा आहे :-
  • तुमच्या खात्यात तुम्ही एका वेळी ५ वर्षापर्यंत चे हप्ते भरू शकतात .
  • जर तुम्ही ६ महिन्याची आगाऊ ठेव ठेवली तर त्यावरती १० रुपयांची सूट सुद्धा मिळते .
  • आणि जर १२ महिन्याची आगाऊ ठेव ठेवली तर त्यावरती ४० रुपयांची सुट मिळते .
  • अशा प्रकारे पैसे भरणेबाबत खात्याची लवचिकता आणि खाते बाबत नियम आहेत .
Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना गुंतवणुकीवर कर्ज सुविधा मिळते :-
  • Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना या योजनेमध्ये कर्ज सुविधा घेता येते .
  • Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना
    Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना कर्ज form

  • खात्यात १२ हप्ते जमा झाले असतील आणि खाते नियमित असेल तर तुम्ही एकूण ठेव रकमेच्या ५०% पर्यंत कर्ज घेऊ शकता .
  • जे कर्ज घ्याल त्यावरती आरडी व्याजदर २% प्रमाणे असते .
  • कर्ज फेडण्यासाठी मासिक हप्त्याची सुविधा आहे.
  • तसेच कर्ज परतफेड एक रकमी करू शकतात .
  • तसेच कर्ज वेळेवर परत केले नाही तर कर्जाची रक्कम आणि व्याज आपल्या परिपक्वतेच्या रकमेमधून वजा केले जाईल .
पोस्ट ऑफिस आरडी योजनेचा कालावधी :-
  • Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना या योजनेतील खाते ५ वर्ष कालावधीसाठी अर्थात ६० महिने कालावधी करिता आहे.परंतु ते आणखी ५ वर्षाकरिता वाढवता येते .
  • जर तुम्ही पुढील ५ वर्षाची मुदत वाढ केली तर त्या मुदत वाढी दरम्यान ते कधीही बंद करता येते .
  • पूर्ण वर्षाकरिता RD दरानेच व्याज असेल .
  • जर योजनेच्या वेळेपूर्वी खाते बंद केले ते पोस्ट ऑफिस बचत योजनेचा व्याजदर लागू होणार .
  • ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर खाते बंद करता येते .

टीप :- Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना सदर योजनेची सविस्तर माहिती पोस्ट ऑफिस च्या website वरती जाऊन पाहू शकतात .

निष्कर्ष :-

Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना सदर लाभार्थीची सुरक्षित ठेव आहे. या योजनेच्या लाभामुळे गोर गरीबांचे आर्थिक बचत होईल आणि पैशा अभावी रखडलेली कामे सुध्दा मार्गी लागतील .तसेच नियमित बचतीची सवय लागल्यामुळे पैशांचे नियोजन होते .पोस्ट ऑफिस आरडी व्याजदर तुम्हाला कमीत१०० रु पासून ते कमाल रक्कम कितीही ठेवू शकतात.त्याला वार्षिक व्याजदर ६.७५ इतका आहे .कमीत कमी ठेव रकमेसह मोठ्या प्रमाणात पैसे वाचवण्यास मदत करते . अशा प्रकारे योजनेची सविस्तर माहिती दिली आहे .

धन्यवाद !

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :-
१. Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना खात्यात किती पैसे जमा करू शकतात?

– किमान १०० रुपये ते कमाल किती भरावे याला मर्यादा नाही .

२. किती हप्ते तटले तर खाते बंद पडते ?

– नियमित ४ हप्ते तटले तर खाते बंद केले जाते .आणि जर २ ते ३ हप्ते तटलेले असतील तर पुन्हा एकत्रित रक्कम आणि दंड भरून पुन्हा खाते सुरु करता येते .

३. योजनेचा कालावधी ५ वर्ष आहे परंतु त्यानंतर खाते चालू ठेवता येते का ?

– तर होय ५ वर्ष कालावधी पूर्ण झाला तरीही पुढे तुम्ही खते चालू ठेऊ शकतात त्याला मुदतवाढ म्हणतात .

.

Leave a comment