Post Office PPF Scheme:Account व्याजदर काय आहे .
Post Office PPF Scheme योजना काय आहे ?
Post Office PPF Scheme भारत सरकारचा दळणवळण मंत्रालयाद्वारे टपाल विभागामार्फत पोस्ट ऑफिस अंतर्गत (PPF)सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते योजना राबवली जाते .यामध्ये कोण गुंतवणूक करू शकतो तर एक प्रोढ भारतीय नागरिक या योजनेत खाते उघडून गुंतवणूक करू शकतो आणि त्यावरती आकर्षक व्याजही मिळवू शकतो .
सदर योजनेत दिनांक १ जानेवारी २०२४ पासून तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक व्याजदर हा ७.१% दिला जातो.आणि ३० जून २०२५ चा आताचा वार्षिक व्याजदर७.१% इतकाच आहे . तुम्हाला त्यामध्ये खाते उघडण्या करिता ५००/- आणि त्यावरती ठवता येणारी कमाल रक्कम १,५०,०००/- रुपयांची मर्यादा आहे .ती सदर खात्यात ठेवण्यात येणारी ठेव हि एक रक्कमी किंवा हप्त्याने ठेऊ शकतात .तसेच रोख किंवा चेकद्वारे भरू शकतात .
चला तर मग मित्रानो Post Office PPF Scheme योजना खाते कोण उघडू शकतो ,खाते मर्यादा काय ,ठेव किती ठेऊ शक्तोत,मिळणारा व्याज दर किती ,यावरती काही कर्ज मिळते का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण खालील मुद्यांच्या आधारे पाहूया .
Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना
Post Office PPF Scheme खाते कोण उघडू शकतो / पात्रता :-
१.कोणताही भारतीय नागरिक .
२.कोणीही एक व्यक्ती आणि एकच खाते उघडू शकतो .कारण
३. संपूर्ण भारत देशात पोस्ट ऑफिस कोणत्याही बँकेत हे एकच खाते उघडता येते .
४.जर अल्पवयीन/मानसिक रित्या अस्वस्थ असेल तर त्याच्या वतीने त्याचे पालक खाते उघडू शकतात .
Post Office PPF Scheme ठेवीची मर्यादा :-
- Post Office PPF Scheme सदर योजनें अंतर्गत या खात्यामध्ये एका आर्थिक वर्षात किमान ठेव रु ५०० आणि कमाल ठेव हि रुपये १,५०,०००,/- पृंत ठेव ठेऊ शकतात .
- एका आर्थिक वर्षात ठेवीदार हा ५० रु च्या पटीत जास्तीत जास्त रुपये १,५०,०००/- पर्यंत कतीही हप्त्यामध्ये रक्कम जमा करू शकतो .
- खाते रोख रक्कमेने किंवा धनादेशाद्वारे(cheque) उघडता येते.
- जर खाते धनादेशाद्वारे उघडले गेले तर ज्यादिवसी धनादेशखात्यात जमा झाला असेल त्यानंतर खात्यात जमा करण्याची तारीख धरली जाईल .
- आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत ठेवीवर करसवलत मिळते .
Post Office PPF Scheme खाते बंद पडले किंवा बंद केले :-
जर तुम्हला काही अडचण असले आणि तुमचे खाते बंद झाले तर काय नियम असतील ते पाहूया .
- जर तुम्ही एकदा Post Office PPF Scheme खाते सुरु केले असताना मध्येच कोणत्याही आर्थिक वर्षात तुम्ही ठरवलेल्या हप्त्याची रक्कम जर भरली नाही तर सदर पीपीएफ खाते बंद केले जाईल .
- बंद केलेल्या खात्यावर कर्ज काढण्याची सुविधा नाही .
- बंद केलेले खाते ठेवीदार हा खात्याच्या मुदतीच्या पूर्वी किमान सबस्क्रिप्शन + प्रत्येक डिफॉंल्ट वर्षासाठी रु.५० डिफॉंल्ट फी जमा करून पुन्हा सुरु करू शकतो .
- एका वर्षातील एकूण ठेवीमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या डिफॉंल्ट वर्षाच्या संदर्भात केलेल्या ठेवीचा समावेश असेल .
पीपीएफ खात्यात ठेवीवर मिळणारा व्याजदर :–
- भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने ठरवलेल्या तिमाही आधारावर स्धीसुचीत केल्यानुसार व्याज लागू असेल .
- महिन्याचा पाचव्या दिवसाच्या स्माप्तीपासून ते महिन्याचा अखेरीस खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेवर व्याज मोजले जाणार .
- प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात व्याज जमा केले जाईल .
- प्राप्तीकर कायद्यानुसार मिळणारे व्याज करमुक्त आहे .
पीपीएफ खात्यावर उपलब्ध कर्ज सुविधा :-
- जर तुमचे Post Office PPF Scheme खाते २०२४-२५ ला उघडले असेल तर तुम्हाला २०२६-२०२७ मध्ये कर्ज घेता येते म्हणजेच काय तर खाते उघडल्यापासून १ वर्षा नंतर कर्ज घेता येते .
- किंवा खाते उघडल्यापासून ५ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कर्ज घेता येते .
- पहिले कर्ज घेतलेल्या शेवटच्या वर्षीच्या कालावधी च्या क्रेडीट मध्ये २५५ पर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते .
- एका आर्थिक वर्षात फक्त एकदाज कर्ज घेता येते .
- पहिले कर्ज फेडल्या शिवाय दुसरे कर्ज मिळणार नाही .
- कर्ज हे १% वार्षिक व्याज दराने मिळेल परंतु ते कर्ज घेतल्यापासून ३६ महिन्याच्या आत फेडावे लागेल .
- आणि जर कर्ज घेतल्यापासून ३६ महिन्याच्या पुढे परतफेडीचा कालावधी गेला तर मात्र कर्ज घेतल्याच्या तारखेपासून वार्षिक ६% व्याजदर सुरु होईल .
पैसे कधी काढता येतात :-
- Post Office PPF Scheme खाते सुरु केलेले वर्ष सोडून पाच वर्षानंतर एका आर्थिक वर्षात फक्त एकदाच पैसे काढू शकतात .
- पाच वर्ष अगोदरच्या मागील एक वर्ष अगोदर म्हणजे खाते उघडल्यापासून चैथ्या वर्षीच्या क्रेडीटवरील शिल्लक रकमेच्या ५०% पर्यंत पैसे काढता येतील .
Post Office PPF Scheme खाते परिपक्वता कालावधी :
- खात्याचा परिपक्व कालावधी हा खाते उघडले ते वर्ष सोडून पुढील १५ आर्थिक वर्षानंतर खाते परिपक्व होईल .
- खाते मुदतपूर्ती नंतर काय करू शकतात ?
- संबधित पोस्ट ऑफिस मध्ये खाते बंद करण्याचा form आणि पासबुक सादर करून तुम्ही मम्च्युरीटी पेमेंट घेऊ शकतात .
- त्या सबंधित खात्यात माचुरीती वाल्ल्यू तशीच ठेऊन त्यावरती PPF व्याजदर लागू असेल आणि पेमेंट कधीही घेता येईल किंवा दर आर्थिक वर्षात कधीही १ वेळा पैसे काढता येतील .
- किंवा सबंधित खाते पुढील ५ वर्षासाठी वाढवू शकतात .
- परंतु बंद केले खाते पुन्हा वाढवता येणार नाही .
Post Office PPF Schemeखाते परिपक्वता कालावधीपूर्वी बंद करणे :-
- ज्या वर्षी Post Office PPF Scheme खाते उघडले गेले असेल त्या वर्षाच्या शेवटीपासून पुढील ५ वर्षानंतर खाते बंद करण्याची परवानगी मिळेल पन त्याकरिता काही अट पूर्ण कराव्या लागतील .
- जर खातेदार ,किंवा त्याची पत्नी किंवा मुले यांच्या आजार असेल तर खाते बंद करता येते .
- खातेदार किंवा त्याच्या मुलांच्या उच्चशिक्षणाच्या बाबतीत असेल तर .
- जर खातेदार एनआयआर बनले तर म्हणजे रहिवास बदलला तर .
- खाते मुदत वाढ केले असेल तर मुदतवाढीच्या तारखेपासून १% वाय्ज वजा केले जाईल .
- संबधित पोस्टात सदरील बाबीकरिता विहित फॉमआणि पासबुक सादर करून वरील अटीनबंद करता येते .
खातेदाराच्या मृत्यू नंतर परतफेड :
- जर खातेदाराचा मृत्यू झाला तर खाते बंद केले जाईल आणि जी नॉमिनी असेल किंव कायदेशीर वारसास खात्यात ठेवी चालू ठेवण्याची मुदत दिली जाणार नाही .
- आणि मृत्यू मुळे PPF बंद होण्याचा वेळी खाते बंद केल्याचा मागील महिन्याच्या शेवटपर्यंत व्याजदर दिला जाईल .
टीप :- सदर योजनेबाबत काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात .तसेच योजनेबाबत काही प्रश्न असतील तर .पोस्ट ऑफिस च्या अधिकृत website वरती जाऊन माहिती घेऊ शकतात
धन्यवाद !