PM Viswakarma Free Silai Machine Yojana 2025 -योजनेंतर्गत महिलांसाठी मोफत सिलाई मशीन करिता १५,०००/-रुपयाचे आर्थिक सहकार्य.
भारत सरकारअंतर्गत केंद्र शासनामार्फत PM Viswakarma Free Silai Machine Yojana 2025 -पिएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र भर राबवली जात आहे. यामध्ये सिलाई मशीन खरेदिसाठी रुपये १५०००/- दिले जातात आणि त्याबरोबर सिलाई प्रशिक्षण पन दिले जाते तसेच प्रशिक्षणाचा भत्ता सुद्धा दिला जात आहे .
सदर योजनेद्वारे देशातील महिलांमध्ये असणारी कलेला सहाय्य करून महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली जात आहे.तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करून सक्षम बनवण्यास सहकार्य केले जात आहे.
चला तर मग मित्रांनो योजनेद्वारे मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप ,योजनेचे उद्देश ,योजनेचे फायदे ,अर्ज करण्याची प्रक्रियाव last date काय ,लाभार्थी पात्रता,त्यासाठी लागणारी कागदपत्रे ,इत्यादी बाबत सविस्तर माहिती आजच्या या लेखाद्वारे आपण पुढील मुद्द्यांच्याआधारे पाहूया.

१. PM Viswakarma Free Silai Machine Yojana 2025 -पिएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र योजनेचे स्वरूप :-
केंद्र शासनामार्फत सदर योजना महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिने त्यांच्या कलांना वाव देण्याकरिता ,तसेच काही महिलांना कुटुंबाच्या जीम्मेदारीने घर सोडता येत नाही अशा महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी या योजनेमार्फत मिळणार आहे. या योजनेद्वारे महिलांना प्राध्यान्य देण्यात आले आहे.तसेच विधवा ,अपंग ,आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील ,ज्यांचे वर्षिक उत्पन्न १लाख ४४ हजार च्या आत आहे अशा कुटुंबातील महिला सदर योजनेस पात्र असतील .
सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना सिलाई मशीन खरेदी करिता १५००० रुपयाचे आर्थिक सहकार्य केले जाणार आहे. आणि त्याबरोबर ५ ते १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण व ५००रु भत्ता देखील मिळणार आहे .योजनेचा लाभ घेण्याकरिता pm विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत website वरती जाऊन आजपासून ते ३१ मार्च २०२८ पर्यंत अर्ज करू शकतात .
योजनेद्वारे महिलांची उन्नती करणे ,व्यवसायाला प्रोत्साहन देणे,तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे अशा अनेक ध्येय पूर्तीसाठी योजना राबवली जात आहे .योजनेचे उद्देश काय हे आपण पुढील मुद्याच्या आधारे पाहू .
२. PM Viswakarma Free Silai Machine Yojana 2025 योजनेचे उद्देश :-
PM Viswakarma Free Silai Machine Yojana 2025 -पिएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र योजनेंतर्गत इतर विविध १७ प्रकारच्या कामगारांच्या कामांना प्रोत्साहन देते त्यातील हि एक कला शिवणकाम उद्योग होय .गरीब असणारी कुटुंबे ज्यांना कला तर असते पण मशीन खरेदीकरिता पैसे नसतात याकरिता सदर योजना सुरु करण्यात आली कि सिलाई मशीन खरेदी करिता रु १५,०००/-आर्थिक मदत करणे आहे.योजनेचा उद्देश काय हे आपण पुढीलप्रकारे पाहूया.
- महिलांच्या कला गुणांना वाव देणे .
- महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे .
- स्वयं रोजगार उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे .
- महिलांना स्वावलंबी बनण्यास सहकार्य .अशा विविध उद्देश पूर्तीसाठी सदर योजना सुरु करण्यात आली आहे .
३. PM Viswakarma Free Silai Machine Yojana 2025 -पिएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र योजनेचे मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप :-
- अर्थ सहाय्य :- सदर योजनें अंतर्गत पात्र महिला लाभार्थीना सिलाई मशीन खरेदी करिता १५,०००/- रुपयाची आर्थिक मदत करण्यात येत आहे .
- मोफत प्रशिक्षण :- सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस सिलाई मशीन सोबत मोफत टेलरिंग प्रशिक्षण ५ ते १५ दिवसांचे दिले जात आहे.तसेच त्याबरोबर प्रशिक्षण घेतल्यास त्या दिवसांचा रु ५०० भत्ता देखील दिला जात आहे .
- कर्ज सुविधा :- महिलांना जर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सिलाई व्यवसाय किंवा दुकान सुरु करायचे असेल तर त्याकरिता pm vishwakarma Loan Scheme सदर योजनेंतर्गत सरकार फक्त ५% व्याजदराने रु ३ लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे.
- pm vishawkarma toolkit yojana :- सदर योजनेत १८ व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाते त्यापैकी कोणत्याही व्यवसाय करण्याकरिता पात्र महिला अर्ज करू शकतात .
४. पिएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र लाभार्थीची पात्रता :-
सदर योजनेंतर्गत लाभ मिळवण्याकरीता काही पात्रतेचे निकष पूर्ण करणे गरजेचे असणार आहे .संबधित योजनेकरिता सरकारने कोणती पात्रता लागू केली आहे ते पाहूया .
- अर्जदार महिला भारताची नागरिक असावी .
- अर्जदाराचे वय २०ते ४० वर्षाच्या आत असणे जरुरी असेल .
- सबंधित महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न रु१.लाख ४४ हजार पेक्षा कमी असावे .(प्रती महिना १२,००० रु )
- विधवा तसेच अपंग महिलांना देखील अर्ज करता येणार आहे .
- आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबातील असणाऱ्या महिलांना प्रथम प्राधान्य राहील .
५. PM Viswakarma Free Silai Machine Yojana 2025 लागणारी कागदपत्रे:-
- आधार कार्ड / मतदान ओळखपत्र
- pan card
- जन्म तारखेचा दाखला
- पासपोर्ट फोटो
- जात प्रमाणपत्र
- विधवा प्रमाणपत्र
- अपंग प्रमाणपत्र
- mobile नंबर
- बँक खाते तपशील .
इत्यादी कागदपत्रांची पुरतात करून सदर योजनेच लाभ मिळवू शकतात .
६. Pm vishwakarma Free Silai Machine yojna Online Apply / Online Form :-
सदर योजनेंतर्गत form भरण्याकरिता शासनाचे विश्वकर्मा पोर्टल बनवण्यात आलेले आहे. याच्या माध्यमातून Free Silai Machine yojana साठी अर्ज करू शकतात.अर्ज कसा करायचा ते आपण पुढीलप्रकारे पाहू .
- pm विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत website वर जाऊन online apply करा .
Pm vishwakarma Free Silai Machine yojna Online Apply / Online Form Pm vishwakarma Free Silai Machine yojna Online Apply Registration step by step - किंवा जवळच्या CSC (कॉमन सर्विस सेंटर) वरती जाऊनही अर्ज करू शकतात .
- online apply करताना form मध्ये दिलेली सर्व माहिती सविस्तर ण चुकता भरा.
- त्यानंतर लागणारी सर्व document upload करा .
- अर्ज भरल्यानंतर थोड्यावेळाने verify असा पर्याय येईल तो verify करा त्यानंतर आपली नोंदणी सदर website वर होईल त्यानंतर आपली योजनेबाबत निवड झाली कि सिलाई मशीन साठी पैसे आणि मोफत प्रशिक्षणास पात्र होताल .
७. Pm vishwakarma Free Silai Machine yojna check List -Check Your Name
- सदर योजनेंतर्गत केलेल्या रजिस्ट्रेशन मधील सर्व लाभार्थीस eShram पोर्टल वर त्यांनची नोंद केली जात आहे .
- त्यानुसार तुम्ही CSC centre वर जावून आपले नाव check करू शकतात .
८. Pm विश्वकर्मा फ्री सिलाई मशिन योजनेची form भरण्याची Last date किती.
- सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही ३१ मार्च २०२८ सालापर्यंत कधीही अर्ज करूण लाभ घेऊ शकतात .
९. निष्कर्ष :-
सदर योजना केंद्र सरकारने सर्व महिलांच्या सर्वांगीण विकासाठी तसेच त्यांना स्वयं रोजगार उपलब्ध करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याकरिता त्यांना रु १५००० सिलाई मशीन खरेदी करिता दिले जातात आणि त्याबरोबर मोफत प्रशिक्षण व ५००रु भत्ता देखील दिला जातो .या योजनेचा सर्व गरजू महिलांना लाभ मिलाळा पाहिले याकरिता हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि योजनेबाबत एकही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात .
१०. FAQ –
१. PM Viswakarma Free Silai Machine Yojana 2025 -पिएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र योजनेचा लाभ घेण्याकरिता वयोमर्यादा किती आहे ?
⇒ pm विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजनेच्या लाभास २० ते ४० वयोगटातील महिला पात्र आहेत आणि त्याच महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात .
२.Pm विश्वकर्मा फ्री सिलाई मशिन योजनेची form भरण्याची Last date किती ?
⇒ pm विश्वकर्मा योजनेत लाभ घेण्याकरिता ३१ मार्च २०२८ सालापर्यंत तुम्ही अर्ज भरून लाभ घेऊ शकतात.
३. PM Viswakarma Free Silai Machine Yojana 2025 -पिएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र योजेचे लाभाचे स्वरूप काय आहे ?
⇒ पात्र महिलांना सिलाई मशीन खरेदी करिता १५,०००/-रुपये दिले जातात आणि त्याबरोबर मोफत प्रशिक्षण व ५००रु भत्ता देखील दिला जातो.