Namo Shetkri Sanman Nidhi Yojana: नमो शेतकरी सन्मान निधी योजना ६वा हप्ता कधी मिळणार .
Namo Shetkri Sanman Nidjahi Yona: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना सन २०२३-२४ पासून राबवली जात आहे .या योजनेअंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान हे तीन हप्त्यात दिले जाते प्रत्येकी हप्ता रुपये २०००/- प्रमाणे असतो.आणि तो ४ महिन्याचा हप्ता आहे. दरमहा पहिले तर प्रत्येकी ५०० रु प्रमाणे दिला जातो.या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण ६००० रुपये अनुदान मिळते .
नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी महास्न्मान निधी योजना (PM- KISAN )योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आली आहे.त्यानुसार PM KISAN योजनेचा २० वा हप्ता ०२ ऑगस्ट २०२५ रोजी वाराणसी येथून जारी झाला. यानुसारच नमो शेतकरी योजनेचा हपत्या बाबत अंदाज येतो कि लवकरच नमो शेतकरी योजनेचा ६ वा हप्ता देखील मिळेल .
Ladki Bahin Yojna Jully 13 Installment: लाडकी बहिण योजना जुलैचा १३ हप्ता रुपये १५००,पात्र महिलांची यादी पाहा .
नमो शेतकरी योजनेचा ६वा हप्ता बाबत नवीन अपडेट :-
- नमो शेतकरी योजनेचा ६ वा हप्ता हा pm किसान योजनेच्या २० व्या हपत्या बरोबर येतो का उशिरा येतो हे निश्चित सांगता येणार नाही .परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता ऑगस्ट महिन्यात येईल.कारण महाराष्ट्र शासनाने नुकताच या योजनेकरिता निधी मंजूर केला आहे .
- Namo Shetkri Sanman Nidhi Yojana या योजनेमुळे सुमारे ९३.२६ लाख शेतकऱ्यांना लवकरच हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
- मागील वेळी काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना हप्ता मिळू शकला नाही त्यामुळे सबंधित शेतकरी यानी eKYC आणि कागदपत्रांची पडताळणी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन सरकारने केले आहे .
- किंवा जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा .
- सरकार गावोगावी कागदपत्रे तपासणी मोहीम राबवीत आहे त्यामुळे पात्र लाभार्थी यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल .
Namo Shetkri Sanman Nidhi Yojana योजनेचे स्टेट्स कसे तपासावे :-
- Namo Shetkri Sanman Nidhi Yojana सदर योजनेच्या अधिकृत website वरती जा .
- त्यामध्ये Beneficiary Status हा पर्याय वरती किल्क करा .
- आधार क्रमांक ,मोबईल क्रमांक टाका त्यानंतर.
- त्यानंतर कॅपचा टाका
- Get Aadhar OTP या बटनावरती किल्क करा .
- eKYC रजिस्टर मोबईल क्रमांकावरती OTP येईल ती टाका आणि रजिस्टर व्हा आणि status पहा
- वरील स्टेप चा वापर करून तुम्ही योजनेतील लाभाचे स्टेट्स पाहू शकतात .
लाभार्थी पात्रता आणि लाभासाठी असणारे निकष :-
- Namo Shetkri Sanman Nidhi Yojana सदर योजना क्र्नद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचानाप्रमाने राबवण्यात येईल .
- PM-KISAN योजनेंतर्गत पी.एम.किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महास्न्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील .
- पी.एम.किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील .
नमो शेतकरी योजना रजिस्ट्रेशन :
Namo Shetkri Sanman Nidhi Yojana साठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवशक्यता नाही. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सम्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकरऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, जर का तुम्ही पी एम किसान सम्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर करून यो दोन्ही योजनांचा लाभ घ्या.
नमो शेतकरी महासन्मान निधी नेमका काय? (What is NAMO Shetkari Maha Sanman Nidhi)
– Namo Shetkri Sanman Nidhi Yojana ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
– या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
– केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
– याप्रमाणेच आता Namo Shetkri Sanman Nidhi Yojana या योजनेंतर्गत राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.
– यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये जमा होतील ते
कशा स्वरुपात दिले जातील ते थोडक्यात पाहूया .
– मिळणारा हप्ता पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो .
अ.क्र | हप्ता क्रमांक | कालावधी | रक्कम |
१ | पहिला हप्ता | माहे एप्रिल ते जुलै | रु.२०००/- |
२ | दुसरा हप्ता | माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर | रु.२०००/- |
३ | तिसरा हप्ता | माहे डिसेंबर ते मार्च | रु.२०००/- |
निष्कर्ष :-
Namo Shetkri Sanman Nidhi Yojana सदर योजनेतर्गत शेतकरी वर्गासाठी आर्थिक मदत करण्याच्या हेतूने या योजनेची सुरुवात झाली आहे . या योजनेच्या आणि PM Kisan योजनेच्या माद्यमातून शेतकरी वर्गास वर्षिक ६००० रु आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वर्षिक ६००० रुपये असे एकूण १२००० रु वर्षाला देण्यात येत आहेत त्यानुसार नमो शेतकरी योजनेचा ६ वा हप्ता मिळण्याकरिता शेतकरी प्रतीक्षेत आहेत .याकरिता राज्य शासनाने निधी देखील मंजूर केला आहे पंरतु हप्त्याची तारीख ठरलेली नाही तरीही सदर योजनेचा लाभ हा पात्र लाभार्थी शेतकरी यास लवकर मिळेल .
धन्यवाद !