मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थी यादी तपासा .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाonline form.

महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासाकरिता आणि स्वतंत्र्याकरिता तसेच त्यांची कुटुंबातील भूमिका हि निर्णायक करण्याकरिता आणि त्यांचे आरोग्य व पोषण मजबूत करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना२८ जून २०२४ च्या शासन निर्णय मान्यतेनुसार सुरु केली आहे तेंव्हापासून हि योजना राबवली जात आहे .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र मिहीलाना दर महिना रु.१,५००/- देण्यात येतो आणि तो आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट DBT द्वारे दिला जातो .त्यानुसार पात्र महिलांना आजपर्यंत एकूण १३ हप्ते मिळाले आहेत .जून २०२४ ते जुलै २०२५ या कालवधीत सुमारे १९,५००/- रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत .

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना ऑगस्ट २०२५ चा १४ वा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे तो कधी मिळणार .त्याची तारीख काय असेल तसेच पात्र महिलांच्या यादीत आपले नाव आले का त्याबाबत यादी ,योजनेची website ,नारी शक्ती दूत app कसा वापरायचा इत्यादी प्रश्नाची उत्तरे आपण खालीलमुद्याच्या आधारे पाहणार आहोत .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थी यादी तपासा :-

योजनेत जुलै मध्ये २६ लाख महिलांना अपात्र तर ऑगस्ट महिन्यात एकूण ४२ लाख अपात्र करण्यात आल्या :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सदर योजनेबाबत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी जुलै महिन्यात २६ लाख महिला अपात्र झाल्या आहेत अशी माहिती News Channel च्या समोर झाहिर केले आहे .

तसेच पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही ज्या महिला आणि महिलांच्या नावे ज्या पुरुषांनी लाभ उचलला आहे अशा सर्व अपात्र लाभार्थीकडूनआज पर्यंतची रक्कम वसूल केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती दिली आहे .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेतून जुलै २०२५ या प्राथमिक तपासणीत २६ लाख महिला अपात्र होत्या त्यानंतर या महिलांची कसून तपासणी सुरु असताना ऑगस्ट महिन्यात एकूण ४२ लाख अपात्र करण्यात आल्या आहेत .या महिलांना वगळण्यात येणार आहे .यांना ऑगस्ट चा हप्ता दिला जाणार नाही अशी माहिती जाहीर केली जात आहे .

चला तर मग एकदा योजनेची पात्रता निकष तपासा आणि आपले नाव पात्र यादीत आहे का हे वरील प्रमाणे चेक करा .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाचे पात्रता निकष :-

  • अर्जदार महिला असावी .
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी .
  • अर्जदाराचे वय किमान १८ ते कमाल ६५ वर्षाच्या आत असावे .
  • तिचे बँक खाते हे आधार लिंक असावे .
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु.२,५०,०००/- च्या मर्यादेत असावे .
  • अर्जदार हा एक कुटुंबातील
  • विवाहित स्त्री.
  • विधवा महिला.
  • घटसस्फोटीत महिला .
  • निराधार महिला.
  • आणि एक अविवाहित महिला .इत्यादी महिलांना लाभ मिळवता येतो .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑगस्ट महिन्याबाबत नवीन माहिती आणि सूचना :-

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये अपात्र महिला योजनेचा लाभ घेण्याऱ्या सरकारी बहिणींना त्याच्या आजपर्यंत लाभ घेतला यामुळे वसुली करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे .
  • महिला व बालविकास विभागाकडून या महिलांची यादी तयार करण्यात आली आहे ज्यांनी राज्यातील सरकारी कर्मचारी असताना सुद्धा ११८३ महिलांनी बनवट कागदपत्रे सदर करून या योजनेचा लाभ घेतला आहे .या महिलानाचे पैसे वसूल करून त्यांचे वेतन देखील थाबवले जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे .
  • या योजनेतून जुलै २०२५ या प्राथमिक तपासणीत २६ लाख महिला अपात्र होत्या त्यानंतर या महिलांची कसून तपासणी सुरु असताना ऑगस्ट महिन्यात एकूण ४२ लाख अपात्र करण्यात आल्या आहेत .या महिलांना वगळण्यात येणार आहे .यांना ऑगस्ट चा हप्ता दिला जाणार नाही अशी माहिती जाहीर केली जात आहे .
  • तसेच ई केवायसी करण्याबाबत देखील माहिती दिली जात आहे .
  • चला तर मग ई-केवायसी कशी करायची याबाबत पुढीलप्रमाणे माहिती घेऊया .
Ladki Bahin Yojna eKYC Online: ई-केवायसी ऑनलाईन कशी करावी ?
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सदर योजनेत कोणते खाते दिले आहे आणि त्याला आधार लिंक असणाऱ्या बँकेत जा .
  • बँकेत जाऊन बँकेच्या कर्मचाऱ्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासाठी ई-केवायसी करायची आहे असे सांगा .
  • त्यानंतर तुमची बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल ज्यामध्ये तुमचा बोटांचे ठसे आणि डोळ्यांची पडताळणी केली जाईल .
  • सोबत तुम्हाला आधार कार्ड आणि बँक तपशील ठेवावा लागेल .
  • नंतर ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थीति तपासा .
  • अर्जाची स्थिती तपासण्याकरिता सदर योजनेच्या अधिकृत website वरती जा आणि अर्जाची स्थिती पहा .
  • किंवा नारीशक्ती दूत अप open करून त्यावरूनही अर्जाची स्थिती तपासू शकतात .

Leave a comment