Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना १० वि पास विध्यार्थीसाठी मोफत टॅबआणि प्रतिदिन ६GB डाटा मिळणार.

Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना-Registration last date 20 june 2025.

प्रस्तावना –

महाराष्ट्र राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमाती ,विशेष मागासवर्गीय विद्यार्थी तसेच इतर मागासवर्गीय जातीतील मुला मुलींकरिता Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना अंतर्गत MHT-CET/JEE/NEET परीक्षेचे onlineपूर्व प्रशिक्षण देण्यात येते.तर याच online प्रशिक्षण देण्याकरिता महाज्योती तर्फे १० वि पास विद्यार्थी जे ११ वि science शाखेत प्रवेश मिळवलेले विद्यार्थी यांना महाज्योती तर्फे टॅब आणि प्रतिदिवस 6GB इंटरनेट डाटा दिला जातो.

Table of Contents

सदर योजनेची सविस्तर महिती आज आपण या लेखाद्वारे घेणार आहोत चला तर मग मित्रांनो योजना काय आहे ?योजनेसाठी कोण पात्र आहे ? रजिस्ट्रेशन कसे करायचे , नंतर याची list कधी लागणार इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे घेऊ .

Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना
योजनेतील घटक

महाराष्ट्रातील नवीन टॅब योजना काय आहे/महाज्योती टॅब योजना?

Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना हि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी विद्यार्थी जो कि इतर मागास वर्ग , विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर प्रवर्गातील १० वि उत्तीर्ण झालेले ज्यांना ग्रामीण भागातला असेल तर ६०% गुण मिळणे गरजेचे असेल .आणि शहरी भागातील असेल तर ७०% गुण मिळणे अनिवार्य असेल.असे विद्यार्थी उमेदवार होऊ शकतात.

तसेच ११वि करिता त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.अशाच विद्यार्थीयांना अर्ज करता येतो आणि१०वि तील प्राप्त गुणांच्या आधारे वर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार उमेद्वाराची निवड महाज्योती मोफत टॅबलेट साठी प्रतिदिन 6 GB इंटरनेट डाटा देखील पुरवला जातो.

मोफत टॅबलेट योजेसाठी कोण पात्र आहे?

  • Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना सदर योजनेकरिता लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा .
  • इतर मागास वर्ग , विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर प्रवर्गातील असावा .
  • लाभधारकाने लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातून १०वीत किमान ६०% आणि शहरी भागातून किमान ७०%गुण प्राप्त केलेले असावेत .
  • त्याने ११ वि विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा .

अशाप्रकारे मोफत टॅबलेट योजनेसाठी विभागाने ठरवलेले पात्रता आणि निकष असतील ते पूर्ण करणे अनिवार्य असेल .

रोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojagar Sangam Yojana Maharashtra.

Mahajyoti tablet yojana 2025 registration last date –

  • Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना साठी २३/०५/२०२५ या दिनांकास जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये १५ जून २०२५ लिंक दिली गेली होती . त्यामध्ये कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत दिली होती.त्यात बदल करून २० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ झाली आहे. तरी सर्व लाभार्थींनी सदर योजनेचा लाभ मिळवावा .

Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना महाज्योती टॅबलेट रजिस्ट्रेशन कसे करावे .

Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना
Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना
  • Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना अंतर्गत प्रशिक्षणासाठी जाहिरात येते. त्यानंतर Mahajyoti च्या संकेतस्थळवर online अर्ज करावा लागतो .
  • म्हज्योती संकेतस्थळवर च्या Notice Board वर क्लिक करा .
  • Application for MHT-CET/JEE/NEET-2025-27 अशा लिंक वरजाऊन online पद्धतीने अर्ज करा .
  • अर्ज करण्याची website link येथे क्लिक करा .
  • mobile app वरून सुद्धा अर्ज करू शकतात .
  • Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना
    Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना

Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे :-
  • आधार कार्ड.
  • रहिवाशी दाखला(Domicile Certificate)
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate )
  • वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. (Non-Creamy Layer Certificate )
  • १०वी ची गुणपत्रिका
  • विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला .(बोनाफाईट सर्टिफिकेट )
  • दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • अनाथ असल्यास दाखला .
Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजनाची थोडक्यात माहिती
योजनेचे नावMahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना.
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीलाभार्थी उमेदवार हा -इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा
लाभाचे स्वरूप– मोफत प्रशिक्षण

– विध्यार्थी यांना मोफत Tablet

– प्रतिदिवस ६ जीबी इंटरनेट सेवा

Registration last Date20 june 2025
पात्रता१० वि पास असावा ,११ वि साठी विज्ञान शाखेत प्रवेश केलेला असावा .
websitehttps://mahajyoti.org.in/en/home/
Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण खालिलप्रकारे
सामाजिक प्रवर्गटक्केवारी
इतर मागास वर्ग (OBC)59%
निरधीसुचती जमाती –अ (VJ-A)10%
भटक्या जमाती –ब (NT-B)8%
भटक्या जमाती – क (NT-C)11%
भटक्या जमाती – ड (NT-D)6%
विशेष मागास प्रवर्ग (SBC)6%
एकूण100%
Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना समांतर आरक्षण खालिलप्रकारे .
  • प्रवर्गनिहाय महिलांसाठी ३०% जागा आरक्षित आहे .
  • दिव्यांगाकरिता ५% जागा आरक्षित आहे .
  • अनाथांसाठी १% जागा आरक्षित आहे .

अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या call centre वर संपर्क करावा.त्याकरिता संपर्क क्र. ०७१२-२८७०१२०/२१

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी Pdf पहा .JEE-NEET-Books जाहिरात pdf


Conclusion-

Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना सदर योजना महाराष्ट्रातील १० वीपास उमेदवार ज्यांनी ११विसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे त्यांना महाज्योती तर्फे मोफत tablet तसेच प्रतिदिवस ६ GB इंटरनेट सुविधा दिली जाते.त्याकरिता पात्रता ,आवश्यक कागदपत्रे कोणती,समांतर आरक्षण किती आहे,अर्ज कुठे करायचा योजनेची सविस्तर माहिती वर दिली आहे तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा आणि इतरानाही लाभ घेण्याकरिता माहिती शेअर करून सहकार्य करावे .

योजनेबाबत काही प्रश्न असतील तर आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात .

धन्यवाद !


FAQ –
१. Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजना अर्ज करण्याकरिता काय कागदपत्रे लागतील ?

आधार कार्ड,रहिवाशी दाखला(Domicile Certificate),जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate ),वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. (Non-Creamy Layer Certificate),१०वी ची गुणपत्रिका,विद नं शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला .(बोनाफाईट सर्टिफिकेट),दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र,अनाथ असल्यास दाखला.इत्यादी कागदपत्रे जोडणेअनिवार्य आहे.

२. Mahajyoti Tablet yojana 2025-महाज्योती टॅबलेट योजनेची सविस्तर माहिती कोणत्या website वरती मिळेल ?

https://mahajyoti.org.in/en/home/ या सदर website वरती तुम्ही सविस्तर माहिती मिळवू शकतात .

३. Mahajyoti tablet yojana 2025 registration last date ?

सुरुवातीला जाहिरातीत १५ जून अशी होती परंतु त्यानंतर मुदतवाढ 20 june 2025 अशी करण्यात आली आहे .

Leave a comment