LIC Bima sakhi yojana- विमा सखी योजना ,कमवा ७०००/- रुपये महिना .

LIC Bima sakhi yojana – विमा सखी योजनाअंतर्गत महिलांसाठी ३६ महिने काम करून २,५०००० रु कमवण्याची सुवर्ण संधी.

LIC Bima sakhi yojana योजेने अंतर्गत घरबसल्या पैसे कमावण्याची महिलांसाठी सुवर्ण संधी (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत महिलांसाठी एक खास योजना LIC Bima sakhi yojana सुरु करण्यात आली आहे .सदर योजनेंतर्गत महिलांना एल आय सी एजंट म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे . त्याकरिता त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांना सदर योजनेंतर्गत पात्र महिलांना ३ वर्षाकरिता प्रशिक्षण आणि प्रशिक्षण कालावधीत या ३ वर्षाचा स्टायपेंड मिळणार असून त्यानंतर त्यांना LIC विमा एजेंट म्हणून काम करू शकतात .तसेच ज्याकाही विमा पॉलिसी विकल्या जातील त्यावरती आकर्षक कमिशन सुद्धा दिले जाणार आहे LIC Bima sakhi yojana द्वारे राबवली जात आहे ज्यामध्ये केवळ महिलांसाठी संधी असून एक स्टायपेंड योजना आहे .

संपूर्ण भारतातील महिलांना स्वयं रोजगार आणि उपजीविकेची संधी निर्माण करून देणारी योजना आहे.ज्याद्वारे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी योजना आहे .एकंदर या कामाकरिता दर वर्षी ८४ हजार रुपये तर तीन वर्षाचे मिळून २.५ लाख रुपये महिलांना कमावण्याची सुवर्ण संधी आहे.

योजनेचे उद्देश LIC च्या विमा सखी योजनेचे मुख्य उद्दिष्ट १ लाख महिलांची एका वर्षात नोंदणी करून त्यांना विमा एजंट बनवणे .

योजनेतून तीन वर्षात २.५ लाख रु कमवू शकतात ते कसे जाणून घ्या.

LIC Bima sakhi yojana सदर योजनेत LIC एजंट म्हणून महिलांना काम करण्याची संधी मिळत आहे .महिलांना प्रती महिना तीन वर्षाकरिता वेगवेगळा ठरवण्यात आला आहे

  • पहिल्या वर्षी ७,०००/- रुपये प्रती महिना दिला जाईल .
  • दुसऱ्या वर्षी ६,०००/- रुपये प्रती महिना दिला जाणार आहे.परंतु पहिल्या वर्षी उघडण्यात आलेल्या पॉलिसी पैकी किमान ६५ % पॉलिसी सुरु असतील तरच दुसऱ्या वर्षी मिळणारा रुपये ६००० महिना मिळेल .
  • तिसऱ्या वर्षी ५,०००/- रुपये प्रती महिना दिला जाणार आहे .

वरील प्रमाणे एकंदर पहिले तर या कामाकरिता दर वर्षी ८४ हजार रुपये तर तीन वर्षाचे मिळून २.५ लाख रुपये महिलांना कमावण्याची सुवर्ण संधी आहे तसेच महिलांना प्रशिक्षण आणि त्याबरोबर स्टायपेंड देखील मिळणार आहे.

  • त्यानंतर पॉलिसी विकल्यास त्यावरती अतिरिक्त कमिशन सुद्धा मिळते .

Ladki Bahin Yojna Jully 13 Installment: लाडकी बहिण योजना जुलैचा १३ हप्ता रुपये १५००,पात्र महिलांची यादी पाहा .

विमा सखी योजनेसाठी असणारी पात्रता –

  • अर्जदार महिला किमान १० वि पास असणे गरजेचे राहील .
  • सदर योजनेकरिता वय १८ ते ७० वर्षाच्या आतील महिला अर्ज करू शकतात .
  • विशेषत ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाईल .
अपात्रता :-
  • LIC Bima sakhi yojana सदर योजनेतील LIC चे विद्यमान एजंट किंवा कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक अर्ज करण्यास पात्र नसतील .
लागणारी कागदपत्रे :-
  • आधार कार्ड
  • वयाचा दाखला
  • पत्याचा पुरावा
  • १० वि उत्तीर्ण असणारा पुरावा .
  • पासपोर्ट फोटो .इत्यादी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत .
निष्कर्ष :-

LIC Bima sakhi yojana सदर योजनेंअंतर्गत खास महिलांसाठी घरबसल्या पैसे कमावण्याची सुवर्ण संधी आहे . ज्याद्वारे महिला दरमहा रुपये ७००० आणि एका वर्षात ८४००० हजार रुपये कमवू शकतात तर तीन वर्षात एकूण रक्कम २.५ लाख कमवली जाईल .जास्त शिक्षणाची अट नाही फक्त १० वि उतीर्ण असणे जरुरी आहे .तेंव्हा लगेच अर्ज करा त्याकरिता जवळच्या LIC ऑफिस ला भेट द्या आणि योजेबाबत सविस्तर माहिती मिळवा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या .

धन्यवाद !

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :-

१. .६५ वर्षाची महिला अर्ज करू शकते का ?

– होय ,कारण सदर योजनेकरिता वयोमर्यादा हि वय १८ ते ७० वयोगटातील कोनीही १० वि उत्तीर्ण महिला अर्ज करू शकते .

२. फक्त १० वि पास वरती काम करता येते का ?

– होय या योजनेचा लाभ मिळवण्याकरीता फक्त आणि फक्त १० वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

Leave a comment