ladki Bahin Yojna -लाडकी बहिण योजना:Ladki Bahin Yojana eKYC Online –लाडकी बहिण योजना ई-केवायसीऑनलाइन .

ladki Bahin Yojna -लाडकी बहिण योजना जुलै चा १५००/- हप्ता मिळाला चेक करा .

ladki Bahin Yojna -लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आणि त्यांना दरमहा रु.१५०० आर्थिक सहाय्य दिले जाते .गेल्या जून २०२४ या सालापासून हि योजना चालू आहे .त्यानुसार आत्तापर्यंत एकूण १३ हप्ते मिळाले आहेत एकदार जुलै २०२५ चा हप्ता ६ ऑगस्ट २०२५ रोजी मिळाला आहे परंतु काही महिलांना हा जून आणि जुलै चा हप्ता मिळालेला नाही .आजपर्यंत एकूण १५००/- रु प्रमाणे १९५००/- रु मिळाले आहेत .परंतु बऱ्याच महिलांना जून आणि जुलै चा हप्ता मिळालेला नाही त्याचे कारण काय आहे ,आणि ई-केवायसी करणे बंधनकारक आहे का याबाबत आपण माहिती घेणार आहोत .

चला तर मग आज आपण खालील मुद्यांच्या अनुषंगाने Ladki Bahin Yojana eKYC Online –लाडकी बहिण योजना ई-केवायसी ऑनलाइन करायची आहे का हे पाहूया .

ladki Bahin Yojna -लाडकी बहिण योजना ई- केवायसी बंधनकारक :

ladki Bahin Yojna -लाडकी बहिण योजना सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांना योजनेचा काही पात्रता आणि निकष पूर्ण करणे गरजेचे होते त्यानुसारच त्यांना लाभ मिळणार होता .त्यानुसार अशा महिलांना लाभ देखील मिळालेला आहे .परंतु काही महिलांनी कागदपत्रांची अफरातफर करून लाभ उचलला होता अशा मिहीलाना सदर योजनेत वगळण्यात आले आहे .मग सदर योजनेतील लाभाचा गैर वापर कमी करण्यासाठी शासनाने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.काही महिलां फक्त बँक खाते ई-केवायसी केलेली नसल्याकारणाने अपात्र आहेत अशा महिलांना अपात्र यादीतून कमी करण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे .

ladki Bahin Yojna -लाडकी बहिण योजना ई- केवायसीद्वारे तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड यांची पडताळणी केली जाईल .त्याकरिता स्वत: लाभार्थी तिथे हजर असणे गरजेचे आहे .या online डिजिटल प्रक्रियेमुळे योजनेचा मिळणारा लाभ थेट लाभार्थीच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा होईल .ई-केवायसी करण्याकरिता १ जुन ते १ जुलै २०२५ हा कालावधी दिला आहे त्याकरिता बँकेत जाऊन स्वत हजर राहून ह्यात दाखला द्यावा लागेल .

Ladki bhin yojna eKYC Portal-लाडकी बहिण योजना ई-केवायसी पोर्टल –

महाराष्ट्र शासनाने ladki Bahin Yojna -लाडकी बहिण योजना सदर योजनेच्या Ladki Bahin Yojana eKYC Online –लाडकी बहिण योजना ई-केवायसीऑनलाइन प्रक्रिया सोपी करण्याकरिता आणि महिलांना हि प्रक्रिया सहज कर्ता यावी याकरिता सदर योजनेच्या अधिकृत website वरती एक नवीन पोर्टल सुरु केले आहे या पोर्टल द्वारे तूनही ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन प्रून करू शकतात .सध्या हे पोर्टल तात्पुरते बंद करण्यात आले आहे परंतु काही दिवसांनी ते पुन्हा सुरु करण्यात येईल तेव्हा पुन्हा राहिलेल्या महिलांनी या प्रक्रियेसाठी आधार कार्ड आणि बँक तपशील घेऊन या पोर्टलवरून हि केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

सदर योजनेंतर्गत ई-केवायसी पूर्ण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या सदर योजनेच्या या अधिकृत website वरती जा .आणि अगोदर लॉगीन करा आणि त्यानंतर हि प्रक्रिया पूर्ण करा .

LIC Bima sakhi yojana- विमा सखी योजना ,कमवा ७०००/- रुपये महिना .

Ladki Bahin Yojna eKYC Online: लाडकी बहिण योजना ई-केवायसी ऑनलाईन कशी करावी ?

  • Ladki Bahin Yojana eKYC Online –लाडकी बहिण योजना ई-केवायसीऑनलाइन करण्याकरिता सदर योजनेत कोणते खाते दिले आहे आणि त्याला आधार लिंक असणाऱ्या बँकेत जा .
  • बँकेत जाऊन बँकेच्या कर्मचाऱ्यास लाडकी बहिण योजनेसाठी ई-केवायसी करायची आहे असे सांगा .
  • त्यानंतर तुमची बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल ज्यामध्ये तुमचा बोटांचे ठसे आणि डोळ्यांची पडताळणी केली जाईल .
  • सोबत तुम्हाला आधार कार्ड आणि बँक तपशील ठेवावा लागेल .
  • नंतर ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थीति तपासा .
  • अर्जाची स्थिती तपासण्याकरिता ladki Bahin Yojna -लाडकी बहिण योजनाच्या अधिकृत website वरती जा आणि अर्जाची स्थिती पहा .
  • किंवा नारीशक्ती दूत अप open करून त्यावरूनही अर्जाची स्थिती तपासू शकतात .

Ladki Bahin Yojana Update:लाडकी बहिण योजना नवीन अपडेट –

Ladki Bahin Yojana eKYC Online –लाडकी बहिण योजना ई-केवायसीऑनलाइन न केलेल्या सदर योजनेतील बऱ्याच महिला जून महिन्यापासून वगळल्या आहेत त्यांना जून आणि जुलै चा हप्ता मिळाला नाही याची करणे काय असु शकतात ते पहा .

ladki Bahin Yojna -लाडकी बहिण योजना सदर योजनेत पात्रता निकष काय हे पहा.

१.आधार कार्डवर वय २१ वर्षापेक्षा कमी असणाऱ्या आणि ६५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना हप्ता मिळणार नाही .

२. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य इन्कमटॅक्स भरतात अशा महिलांना यापुढे हप्ता मिळणार नाही .

३. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखाच्या पुढे असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही .

४. तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे ट्रक्टर वगळून इतर चारचाकी वाहन असेल तर हप्ता मिळणार नाही .

५. तहसील कार्यालयातील इतर कोणतीही योजना किंवा संजय गांधी निराधार योजनाचा लाभ घेत असाल तर हप्ता मिळणार नाही .

६ pm किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला असतील तर त्यांना फक्त ५००रु हप्ता मिळणार ,

७.एकाच कुटुंबातील अनेक महिला असतील तर त्यापेकी फक्त २ महिलांना लाभ मिळणार .एक विवाहित आणि एक अविवाहित अशा महिलांना लाभ दिला जाईल .

Leave a comment