Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु .

Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना बांधकाम कामगारांना मिळणार फ्री किचन कीट जाणून घ्या योजनाची सविस्तर माहिती वऑनलाइन अर्ज प्रक्रिया.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांच्या कल्याणाकरिता अनेक योजना सुरु केल्या आहेत. Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजनाचा लाभ घेण्याकरिता तुम्ही नोंदणी करणे आवश्यक आहे . जर नोंदणीकृत कामगारअसाल तर तुम्ही अर्ज ऑनलाइन करून Free kitchen kit -मोफत ३० प्रकारची भांडी मिळवू शकतात त्याकरिता लाभार्ठीसाठी शिबीर किंवा कॅम्प लागलेले आहेत .तत्काळ ऑनलाइन अर्ज करा आणि योजनेचा लाभ मिळवा .

Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना
Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना

Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना online अर्ज कसा करायचा ?

  • अगोदर mahabocw.in website वरती या भेट द्या.
  • आत्ता एक पॉपप open होईल .यात अर्ज करण्यासाठी लागतो आपल्याला कामगार नोदणी रजिस्ट्रेशन नंबर तो टाका .
  • रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा तर त्याकरिता profile login या वरती या व आपला आधार नंबर टाका आणि नोंदणीकृत मोबईल नंबर टाकायचा जो form भरताना दिला होता तो टाका.आणि Proced to form यावरती किल्क करा .
  • Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना
    Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना अर्जाचा form

  • यानंतर तुमच्या मोबाईल वरती OTP पाठवला जाईल आणि तिथे आलेला हा OTP टाकून validate करायचा आहे .
  • त्यानंतर तुमचा भरलेला form तुमची तारीख ,फोटो ,वव्यक्तीक माहिती सर्व काही समोर ओपन होईल .
  • जर तुमचा form जर Active असेल किंवा approval असेल तरच तुम्ही इथे form भरू शकतात त्यापैकी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करा आणि पुन्हा या website वरती या आणि तो कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर तिथे टाका.आणि तिथे बाहेर किल्क करा .बाहेर किल्क केल्यानंतर तुमचा details माहिती समोर येईल .
  • त्यानंतर खाली या आणि तिथे select camp निवडायचा आहे .आपल्याला कोणत्या camp मध्ये जायचे आहे तो camp निवडा (प्रत्येकाला वेगवेगळे camp दाखवील आपल्या जिल्यानुसार कोणते शहर जवळ ,गाव जवळ आहे ते निवडा)
  • त्यानंतर भेटीची तारीख निवडा .जी तारीख तुम्हा सुटेबल असेल तीच टाका .आणि appointment घ्या भेटलेल्या appointment दिवशी जाऊन मिळणारी Free kitchen kit हि संबधित यादी नुसार घेऊन या .
  • त्यानंतर Download Self Declaration Document हि pdf आहे ती Download print करून घ्या .हे स्वयं घोषणा पत्र आहे ते वाचून घ्या आणि तो form भरा जी माहिती विचारलेली आहे ती सविस्तर माहिती भरा .नंतर नाव टाकून खाली सही करा .
  • त्यानंतर हे upload करा self Declaration Choose यावरती किल्क करा आणि jpg file फोटो काढून ती upload करा .
  • त्यानंतर print appointment वरती किल्क करा .तुमची appointment तिथे क्रियेट झालेली आहे .हा जो form भरलेला आहे त्याची प्रिंट कडून घ्या त्या form ची प्रिंट कडून घ्या ती सोबत ठेवा त्यामध्ये तुम्हा मिळणारे भांडे यची यादी आहे तसेच आपली कॅम्प ची तारीख तसेच पत्ता त्या form वरती असेल त्यानुसार त्याठिकाणी जाऊन तेथील काय प्रक्रिया असेल ती पूर्ण करा आणि मोफत भांडी घेऊन या .

Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजना

Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना मिळणारी भांडी यादी :-

या संच मध्ये एकूण १७ प्रकारची भांडी मिळतील तसेच त्याची संख्या ३० इतकी आहे .ती भांडी कोणती त्याची यादी पाहूया .

अ.क्रकिचन कीट संचातील वस्तूनग
ताट

वाट्या
ग्लास
पातेले झाकणासह
पातेले झाकणासह
मोठा चमचा (भात वाटपाकरिता)
मोठा चमचा (वरण वाटपाकरिता)
पातेले झाकणा सह
पाण्याचा जग (२ लिटर )
१०मसाला डब्बा
११डब्बा झाकनासह (१४ इंच )
१२डब्बा झाकनासह (१६ इंच )
१३डब्बा झाकनासह (१८ इंच)
१४परात
१५प्रेशर कुकर -५ लिटर (स्टेनलेस स्टील )
१६कढई
१७स्टीलची मोठी टाकी झाकणसह आणि वगारळेसह

निष्कर्ष :-

महाराष्ट्र सरकारच्या व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मदतीने Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना राबण्यात येत आहे.संबधित अर्जदाराने कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे .नोदणी असेल तरच सदर योजेचा लाभ मिळू शकतो .बांधकाम कामगार यांच्या जीवनात सुधारणा व्हावी तसेच त्यांना किचनच्या सुविधा उपलब्ध होव्यात याकरिता योजने माफर्त किचन साहित्य पुरवले जात आहे .या योजनेची सविस्तर माहिती तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया दिली आहे ते पहा आणि त्यापध्तीने अर्ज करून योजनेचा लाभ घ्या .

धन्यवाद !

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):-

१. Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना लाभ घेण्याकरिता आर्ज कधीपासून करू शकतात ?

– जर संबधित बांधकाम कामगाराची कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असेल आणि जर त्या कामगाराने mahabocw च्या अधिकृत website वरती नोदणी केली असेल तर आज आत्ता लगेच अर्ज करू शकतात .

२. Free kitchen kit yojana 2025-मोफत भांडी वाटप योजना form कसा भरायचा ?

– या योजनेचा लाभ घेण्याकरिता online अर्ज करावा लागेल त्याकरिता hikit.mahabocw.in/ या website वरती जाऊन form भरा .

Leave a comment