Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar yojana ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना .

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना शिष्यवृत्ती मिळवा दरवर्षी ४३,०००/-रु पासून ते ६०,०००/- रु पर्यंत.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar yojana ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना .ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सामाजिक न्याय आणि अदिवासी विकास विभाग यांच्या धर्तीवर राबवण्यात येणाऱ्या योजना अनुसार इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्ग तसेच भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थी साठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजना लागू करण्यात आल्या आहेत .त्याचप्रमाणे सदर योजना राबवली जात आहे .या योजनेचा लाभ घेन्याकरिता सन २०२५-०२६ या वर्षासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे .तेंव्हा सर्व विध्यार्थी यांनी सदर योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा आणि योजनेचा लाभ मिळवावा .

Table of Contents

Pradhan Mantri Shram Yogi Man-dhan Yojana (PM-SYM)प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना .

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे ?

  • Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar yojana ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना .सदर योजना इतर मागास वर्ग,भटक्या विमुक्त जाती जमाती ,इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती आणि क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विध्यार्थी करिता निर्वाह भत्ता याची पंडीत दिनदयाळ उपाध्याय आणि स्वयम योजना यामार्फत लाभ घेत असलेले सर्व विध्यार्थी वगळून विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेण्याऱ्या विध्यार्ठीसाठी योजना लागू करणेबाबत शासन निर्णय करण्याची बाबत शासनाच्या विधाराधीन होती .त्यानुसार वसतिगृहात प्रवेश ण मिळालेल्या विध्यार्थीयांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात सदर योजना कार्य करत आहे .
  • उच्च शिक्षित विध्यार्थीसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती,वसतिगृह व प्रवेश न मिळालेल्या विध्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता हा स्वधर योजना असेल किंव स्वयम योजना असो सर्व योजनामध्ये एकसारखेपना ठेवण्यासाठी सदर योजनेचा विचार करून याबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे .
  • Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar yojana ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना .योजनेचा शासन निर्णय काय आहे.Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar yojana ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना .
  • हि योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वधर योजना आणि आदिवासी विकास विभागाची स्वयम योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग .विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाचा विधार्थ्याकरिता निर्वाह भत्याची पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वीत असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले /घेणारे भटक्या जमाती –क प्रवर्गातील धनगर ससमाजाचे विधार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थी प्रती जिल्हा ६००/- प्रमाणे एकूण २१६०० विध्यार्थी करिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे .)
  • या योजनेअंतर्गत भोजन,निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी संबधित विध्यार्थीच्या आधार सलग्न बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करण्यात येते .

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar yojana ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना मिळणारे रक्कम :-

अ.क्रखर्चाची बाबमुंबई शहर,मुबई उपनगर ,नवी मुंबई ,ठाणे,पुणे ,पिंपरी चिंचवड ,नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्ठीसाठी अनुज्ञेय रक्कमइतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थीसाठी अनुज्ञेय रक्कमइतर जिल्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थी साठी अनुज्ञेय रक्कमतालुक्याचा ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थीसठी अनुज्ञेय रक्कम

भोजन भत्ता३२,०००/-२८,०००/-२५,०००/-२३,०००/-
निवास भत्ता२०,०००/-१५,०००/-१२,०००/-१०,०००/-
निवार्ह भत्ता८,०००/-८,०००/-६,०००/-५,०००/-

प्रती विध्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च६०,०००/-५१,०००/-४३,०००/-३८,०००/-

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना फॉर्म Form:-

  • Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar yojana ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना .या योजनेचा लाभ घेण्यासाठी सबंधित विद्यार्थी इतर मागास बहुजन कल्याण चे सहायक संचालक यांचेकडे online आणि offiline अशा दोन्ही पध्दतीने अर्ज सादर करू शकतो .
  • त्यानंतर सहायक संचालक हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना मागासवर्गीय मुला मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल याचेशी सलग्न करतील .
  • सदर योजनेचा form भरण्याकरिता mahadbt चा पोर्टल वरती जाऊन online अर्ज करू शकतात .

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पात्रता :-

  • संबधित अर्जदार विध्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा .
  • इतर मागास प्रवर्ग ,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा संबधित लाभार्थी असावा.
  • अनाथ प्रवर्गासाठी अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम अधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे असेल .
  • विध्यर्थीच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.आणि शासनामार्फत वेळी वेळी ठरवण्यात येणाऱ्या निकषानुसार यात बदल किंवा मर्यादा लागू शकतात .
  • तसेच जो संबधित विध्यार्थी अर्ज करणार आहे तो त्या त्या तालुका किंवा जिल्हा चे जे शहर आहे त्या ठिकाणचा रहिवाशी नसावा .

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना निकष :-

  • अर्जदार विध्यार्थी हा १२ वि नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा .
  • अर्जदार विध्यार्थी यास किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे .
  • या योजनेअंतर्गतएकूण प्रवेश संखेच्या ७०% जागा व्यावसायिक शिक्षण घेणारे विध्यार्थी आणि ३०% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थी करिता असणार .
  • एकदा निवड झालेला लाभधारक विध्यारही हा सबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पात्र असेल .
  • मान्यताप्राप्त महाविध्यालय /संस्थेमध्ये मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी संबधित विध्यार्थीस प्रवेश मिळालेला असावा .
  • जर संबधित लाभार्थीने एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार नाही .
  • लाभ मिळवलेल्या विध्यार्थीची किमान उपस्थिती ७५% असावी
  • तसेच लाभार्थी हा एकदा घेतलेला अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सदर योजनेस पात्र असेल .

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar yojana ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना .करिता लागणारी कागदपत्रे.

  • रहिवाशी प्रमाणपत्र .
  • महाविध्यालयात प्रवेश घेतले बाबत पुरावा.
  • जात प्रमाणपत्र .
  • अनाथ असाल तर अनाथ प्रमाणपत्र .
  • स्वयं घोषणा पत्र .
  • १२ वि चा मार्क मेमो .
  • तसेच कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसलेबाबत शपथपत्र .
  • भाड्याने राहत असलेबाबत चे करारपत्र .
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाअंतर्गत मिळणारे अनुदान कशे आणि कधी मिळते.:_
  • Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar yojana ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना .योजनेंतर्गत मिळणारे अनुदान हे भोजन ,निवास आणि निर्वाह भत्ता यासाठी लाभार्थीसाठी त्याच्या आधार सलग्न खात्यात खालीलप्रमाणे रक्कम जमा केली जाईल .
हप्तात्रेमासिक कालावधीरक्कम जमा करण्याचा कालावधी
पहिला हप्तामाहे जून ते माहे ऑगस्टसंबधित अर्जदाराचा online व offline अर्ज मंजूर झ्लायानंतर ७ दिवसामध्ये रक्कम दिली जाते .
दुसरा हप्तामाहे सप्टेंबर ते माहे नोव्हेंबरमाहे ऑगस्ट चा दुसरा आठवडा

तिसरा हप्तामाहे डिसेंबर ते माहे फेब्रुवारीमाहे नोव्हेंबरचा दुसरा आठवडा
चैथा हप्तामाहे मार्च ते माहे मेमाहे फेब्रुवारी चा दुसरा आठवडा

Leave a comment