अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६विदयार्थीकरिता सुवर्ण संधी लगेच अर्ज करा.

अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६अंतर्गत परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळणार त्याकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक ०१/०८/२०२५.

महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विध्यार्थ्याकरिता प्रदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजना२०२५ -२०२६ अंतर्गत करिता अर्ज मागविण्यात येत आहेत .त्याकरिता सुवर्ण संधी लगेच अर्ज करा .अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक ०१/०८/२०२५ पर्यंत आहे .

Table of Contents

चला तर मग मित्रानो या सुवर्ण संधीचा फायदा घेऊ त्याकरिता योजनेच्या अटी व शर्ती काय असतील ,लाभार्थीस काय लाभ मिळणार ,अर्जाची पद्धत कोणती ,शैक्षणिक अहर्ता काय ,अर्ज करायची शेवटची तारीख किती ,वयोमर्यादा ,उतपन्न मर्यादा ,अभ्यासक्रमाचा कालावधी इत्यादी बाबत सविस्तर माहिती खालील मुद्यानाच्या आधारे पाह्य .

अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६ म्हणजे काय ?

ही योजना भारत सरकारने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी यांसारख्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरू केली आहे. ही योजना पदव्युत्तर आणि पीएचडी स्तरावरील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते , ज्यामुळे कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांमध्ये उच्च शैक्षणिक प्रयत्नांना प्रोत्साहन मिळत आहे .

या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी ७५ विध्यार्थी यांना निवडण्यात येते .

२. योजनेची उद्दिष्ट:-

  • अल्प संख्याक विकास विभागाच्या प्रवर्गातील मुला मुलीना परदेशात पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्याक्रामाचे विशेष अध्यन करण्यासाठी आर्थिक मदत देणे .

. 3. अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६ योजनेअंतर्गत येणारे अभ्यासक्रम :-

A) Science ,Technology ,Engineering , and Mathematics

Permissible Courses :- P.G/ Ph.D

  1. Civil
  2. Mechanical
  3. Electrical
  4. Chemical
  5. Computer
  6. Production
  7. Industrial Engg.
  8. Environmental Engineering
  9. Mining Engg.
  10. Petrochemical
    Electronic & TC
    Information Technology/
    Information System/
    Information Science/ Computer
    Engineering
  11. Bio-Technology
  12. Genetic Engineering
  13. Nano Technology
  14. Industry Internet of Things
    (HOT)
  15. Cyber Law/ Cyber Security
  16. Biomedical Eng g.
  17. Climate Change
  18. Artificial Intelligence
  19. Reversible energy
  20. Climate Change
  21. Data Analysis
  22. Cloud Computing
  23. General Science
  24. Maths
  25. Physics
  26. Chemistry
  27. Botany
  28. Zoology
  29. Statistics
  30. Physics

B) Medicine and Biology :-

Permissible Courses :- P.G/ Ph.D

  1. M.Pharm
  2. Public Health
  3. Microbiology

C) Agriculture :-

Permissible Courses :- P.G/ Ph.D

  1. Agriculture
  2. Agricultural Economics
  3. Horticulture
  4. Animal Husbandry

D) Liberal Art & Humanities

Permissible Courses :- P.G/ Ph.D

  1. Sociology
  2. Psychology
  3. Philosophy
  4. Economics
  5. Commerce
  6. Applied Art
  7. Fine Art
  8. Literature

E) Law & Commerce :-

Permissible Courses :- P.G/ Ph.D

  1. L.L.M.
  2. MBA in
    Finance/
    Marketing/ H.R./
    System Analysis

अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६ आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज
  • अल्पसंख्याक समुदाय प्रमाणपत्र (स्वयं-घोषित किंवा सत्यापित)
  • सक्षम अधिकाऱ्याकडून उत्पन्नाचा दाखला
  • शेवटच्या शैक्षणिक पात्रतेची गुणपत्रिका
  • विध्यार्थी ने शाळा सोडल्याचा दाखला .
  • अधिवास प्रमाणपत्र
  • आधार कार्ड किंवा पर्यायी ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • परदेशातील QS World Ranking २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेकडून प्रवेश मिळाल्याचे विनाऑफर पत्र
  • आवश्यक ते करार नामे आणि हमीपत्र
  • दोन भारतीय नागरिकांचे जामिनपत्र
  • बोनाफाईड प्रमाणपत्र
  • बँक पासबुकची प्रत
  • संपूर्ण अभासक्रम पूर्ण करण्यासाठी वर्षनिहाय लागणारे खर्चाचे अंदाजपत्रक .(शिक्षण शुल्क ,परिक्षा शुल्क ,इतर शुल्क आणि पाठ्पुस्त्के ,स्टेशनरी ,भोजन व राहण्याचा खर्च तसेच विमान प्रवास येणे आणि जाणे इत्यादी त्यात असणे गरजेचे )
  • ज्या विध्यापिथांद्ये प्रवेश मिळाला त्याचे माहिती पत्रक (Prospectus )ची प्रत .इत्यादी सर्व कागदपत्रे सादर करणे गरजेचे असेल .

Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २६/१२/२०२४ चा GR ची सविस्तर माहिती घ्या .

अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६ अर्ज करण्याची पद्धत :-

  1. अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६ योजनेंतर्गत अर्ज करण्याची पद्धती online आणि offline या दोन्ही प्रकारे आहे .
  2. https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहीत नमुन्यातील अर्ज प्रून भरावा .
अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६
अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६.
अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६
अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६

3

4

6

7

8

  1. जर विध्यार्थी यांने online अर्ज केला तर तो समाज कल्याण आयुक्तालय ,महाराष्ट्र राज्य ,पुणे येथे सादर करणे बंधकारक असेल .
  2. तसेच सोबत जोडव याची कागदपत्रे पूर्ण जोडावीत .

📆 अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६ अर्ज करण्याची last Date :-

अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६ करिता https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज व कागदपत्रे ऑनलाईन सादर करून त्याची प्रिंट , ऑफलाईन नमून्यातील अर्जा सोबत समाजकल्याण आयुतालय महाराष्ट्र राज्य , पुणे या कार्यालयास सादर करावी. अर्ज सादर करन्याचा शेवटची तारीख -01.08.2025 अशी असेल. वेळ सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत राहील. मुदतवाढ देन्याचा अधिकार शासनाचा राहील.

अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६ योजनेंतर्गत उमेदवारास मिळणारा लाभ :-

  • लागू झालेल्या शैक्षणीक वर्षपासून लागू केलेली शैक्षणीक फी ,विमान प्रवास भाडे ,निर्वाह भत्ता ,वयैक्तिक आरोग्य विमा इत्यादी खर्च मंजूर करण्यात येईल .
  • पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्ष ,पदव्युत्तर पदविका साठी १ वर्ष किंवा अभ्यासक्रमाचा कालावधी जो कमी असेल ते तसेच पीएचडी साठी ४ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी याकरिता शिष्यवृत्ती दिली जाईल .
  • भारत सरकारच्या DOPT विभागाने शिष्यवृत्ती साठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च भारत सरकारचा इंडियन ओव्हरसीज सकॉलरिशप आणि यु.एस.ए व इतर देशासाठी १५४०० यु.एस.डॉलर आणि यु.के साठी ९९०० जीबिपी इतक्या रक्कमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबधित विद्यार्थी च्या परदेशातील वयैक्तिक खात्यात जमा केला जाईल .
अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६ योजने साठी विध्यार्थी निवडीनंतर करारनामे आणि हमीपत्र जोडावेत :-
  • हे संबधित विद्यार्थीणी नवडीनंतर सादर करणे आवश्यक आहे.
    1. अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शासन मार्फत करण्यात आलेल्या खर्ची संपूर्ण रक्कम विद्यार्थी / पालक/ जामीनदार यांच्याकडून एक रक्कमी वसूल करण्यास हरकत नसलेबाबत विध्यार्थी / पालक /
    जामीनदार यांची स्वाक्षरी असलेले रुपये 50च्या बंधपत्रावर केलेले हमीपत्र सादर केने आवश्यक राहील .
    2. अभ्यासक्रम पूर्ण झालेनंतर ज्ञानाचा उपयोग भारतात येऊन करेल असे विद्यार्थी याचे हमीपत्र .
    3.शिष्यवृत्ती साठी मंजूर झालेला अभ्यासक्रम , मंजूर केलेली परदेशातील शिक्षण संस्थआणि मंजूर केलेला
    ठरािवक कालावधी यामध्ये कोणताही बदल करणार नाही याबाबतचे विध्यार्थी / पालक / जामीनदाराचे
    हमीपत्र .
    4. परदेशात गैरवर्तन करणे, परदेशामधील अभ्यासक्रम अर्धवट सोडणे, देश सोडून जाणे, अभ्यासक्रम ,
    शैक्षणिक संस्था बदलणे, प्रगती असमाधानकारक असणे, विहीत कालावधी पेक्षा जास्त कालावधी करीता
    अनिधकृतपणे परदेशात वास्तव्य करणे याबाबत मिळालेले शिष्यवृत्ती चे सर्व लाभ व्याजसहित परत
    करण्याबाबत विध्यार्थी / पालक / जामीनदाराचे हमीपत्र .
    5. सदरशिष्यवृत्ती साठी असलेल्या अटी व शर्ती नियामव कायदे आणि त्यामध्ये वेळोवेळी
    होणारे बदल हे मान्य असलेबाबतचे विध्यार्थी / पालक / जामीनदार यांचे हमीपत्र .
    6 विध्यार्थ्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा नोकरी मिळेल किंवा स्वतचा व्यवसाय सुरु करेल किंव अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दोन वर्षा नंतर , त्या खर्चाचा कमीत कमी १०% रक्कम विद्यार्ध्याने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय निधीमध्ये जमा करेल असे हमीपत्र सादर करावे .

  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

    प्रश्न १: जर मी खाजगी संस्थेत शिक्षण घेत असेल तर मी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो का?
    हो, जर संस्था मान्यताप्राप्त आणि मान्यताप्राप्त असेल तर.

    प्रश्न २: शिष्यवृत्ती दरवर्षी नूतनीकरण करता येते का?
    हो, परंतु तुम्ही किमान कामगिरी आणि उपस्थिती निकष पूर्ण केले पाहिजेत.

    प्रश्न ४: एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो का?
    तुम्ही इतर शिष्यवृत्तींसाठी अर्ज करू शकता, परंतु तुम्ही एकाच शैक्षणिक वर्षासाठी एकापेक्षा जास्त केंद्र सरकारची शिष्यवृत्ती घेऊ शकत नाही .

  • प्रश्न २: हे खाजगी महाविद्यालयांना लागू आहे का?: जर महाविद्यालय मान्यताप्राप्त असेल आणि केंद्रीय/राज्य विद्यापीठाशी संलग्न असेल तरचप्रश्न ३: माझा अर्ज स्वीकारला गेला की नाही हे मला कसे कळेल?
    तुम्ही एनएसपी पोर्टलवर तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
    निष्कर्ष

    पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना ही भारतातील समान शैक्षणिक संधींच्या दिशेने एक शक्तिशाली पाऊल आहे. ही योजना हजारो विद्यार्थ्यांसाठी आर्थिक आव्हाने आणि शैक्षणिक महत्त्वाकांक्षा यांच्यातील दरी भरून काढण्यास मदत करते.

    जर तुम्ही अल्पसंख्याक पार्श्वभूमीचे असाल आणि उच्च शिक्षणाची इच्छा बाळगत असाल, तर ही शिष्यवृत्ती तुमच्यासाठी चांगल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्याचे प्रवेशद्वार ठरू शकते .

    पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनात्यांचे शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करतात .

    धन्यवाद !

Leave a comment