महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ,लागणारी कागदपत्रे ,अर्ज कसा आणि कुठे करावा,योजनेचे फायदे इत्यादी बाबत सविस्तर माहिती घ्या
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ सदर योजना विधवा महिलांच्या मदतीसाठी रु ६०० ते ९००/- रु रक्कमेचे मासिक अर्थ सहाय्य करून राज्य शासनामार्फत राबवली जाते.
सदर योजनेचा उद्देश विधवा महिलांना पतीच्या मृत्यु नंतर कुटुंबाचा उदर निर्वाह करण्यासाठी तसेच मुलांचे व स्वतचे पालनपोषण करण्यासाठी सोर्स नसतो . तेंव्हा त्या महिलेस आर्थिक सहाय्याची गरज असते ती गरज या योजनेमार्फत भागवण्याचा प्रयत्न केला जातो .
चला तर मग सबंधित योजना काय आहे , योजनेची पात्रता ,निकष , अटी व शर्ती , आवश्यक कागदपत्रे , अर्ज करण्याची पद्धत , इत्यादी सविस्तर माहिती घ्यायची असेल तर हा आजचा लेख शेवटपर्यंत वाचा व योजनेचा लाभ मिळवा.
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ योजना काय आहे ?
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ सदर योजना महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखालील विधवा महिलांनसाठी राबवली जाते. योजनेची २०२० पासून महाराष्ट्र राज्यात सुरुवात केली आहे .
सदर योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील १८ ते ६५ वयोगटातील पात्र विधवांना मासिक ६०० रु रक्कमेची आर्थिक मदत केली जाते .तसेच सदर विधवा महिलेस मुले असतील तर त्यांना ९०० रु मासिक आर्थिक सहाय्य प्रधान केले जाते .मुलांच्या बाबतीत जी रक्कम मिळेल ती मुले २५ वर्ष वयाची होईस्तव दिली जाईल .आणि सदर महिलेस वयाची ६५ वर्ष पूर्ण होईस्तव दिली जाते .हि रक्कम संबंधित महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाते .
महाराष्ट्रातील विधवा महिलासाठी राज्य सरकारचा हा महत्वाचा उपक्रम आहे .ज्याद्वारे महिलांना स्वावलंबी बनवणे .पतीच्या मृतूनंतर त्यांचा उदर निर्वाह करण्यासाठी मुलांचे संगोपन करण्यासाठी या आर्थिक सह्य्याची मदत केली जाते.
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ योजनेचा उद्देश –
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ सदर योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य प्रदान करून सन्मानाचे ,सुरक्षिततेचे जीवन जगता यावे आणि त्याचे दैनंदिन प्रश्न सुटावेत या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली आहे .
- राज्यातील विधवा महिला ज्या गरीब ,असहाय्य , दारिद्रय रेषेखालील अशा सर्व विधवा महिलांना आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तसेच आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी मुलभूत गरजा भागवण्यासाठी सरकारचा आर्थिक मदत करण्याचा उद्देश आहे .
- विधवा महिलांची सामाजीक आर्थिक स्थीति सुधारणे .
- सदर लाभार्थीचे सक्षमीकरण करणे .
- त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे .
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ योजनेचा overview-
योजनेचे नाव | विधवा पेंशन योजना – २०२४ |
योजनेचा प्रारंभ | २०२० |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग |
शासन | राज्य शासन महाराष्ट्र |
लाभार्थी | दारिद्रय रेषेखालील महिला |
वयोमर्यादा | १८ ते ६५ वर्ष |
अर्ज करण्याचे ठिकाण | तलाठी कार्यालय व कलेक्टर ऑफिस |
अर्थसहाय्य रक्कम | प्रतीमाह ६००/-रु ते ९००/- रु |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
अधिकृत website |
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ आवश्यक कागदपत्रे –
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेस काही महत्वपूर्ण कागदपत्राची आवश्यकता असते ती कागदपत्रे कोणती आहते ते पुढीलप्रमाणे पाहू
- आधार कार्ड
- मतदान ओळख पत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र
- उत्पन्नचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- पतीचे मृतूचे प्रमाणपत्र
- BPL कार्ड
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक तपशील
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट फोटो
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ पात्रता –
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ सदर योजनेंतर्गत लाभार्थी महिलांनी लाभ घेण्यासाठी काही पात्रता आणि निकषांची पूर्तता करणे गरजेचे असते . ती पात्रता आणि निकष कोणते ते खालिलप्रकारे पाहू .
- सदर योजेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला हि महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवाशी असावी .
- सबंधित महिला दारिद्रय रेषेखालील असावी .
- सदर योजनेचा लाभ घेण्यापूर्वी लाभार्थी विधवा मिहीलेने इतर कोणत्याही पेंशन योजनेचा लाभ घेतलेला नसावा जर लाभ घेतलेला असेल तर ती या योजनेस पात्र ठरणार नाही .
- विधवा महिला शासकीय कर्मचारी नसावी .
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१ हजारच्या आत असावे जर २१ हजार च्या वरती असेल तर संबधित महिलेस लाभ मिळणार नाही .
- सदर विधवा महिला योजनेचा लाभ मिळवण्यासाठी १८ ते ६५ वयोगटातील असावी
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ योजनेचे फायदे –
- सदर योजना आर्थिक सहायता प्रदान करते .
- महिलांना सक्षम व स्वावलंबी बनण्यासाठी मदत करते .
- महिलांचे राहणीमान व जीवनमान सुधारण्यास मदत होते .
- मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक अडचणी दूर करण्यास योजना मदतशील आहे .
- विधवा महिलांना सन्मानाचे जीवन जगण्यासाठी योजना मदत करते .
- महिलांना आर्थिक सुरक्षा प्रधान करते .
- मुलभूत गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या आर्थिकभार कमी करते .
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ अर्ज प्रक्रिया-
स्टेप १- संबधित कार्यालयातून अर्ज मिळवा किंवा अधिकृत website वर जाऊन form डाऊनलोड करा .व त्याची प्रिंट घ्या .किंवा तहशील कार्यालय अथवा समाज कल्याण कार्यालयात जाऊन विधवा पेंशन योजनेसाठी अर्ज घ्या .
स्टेप २ – अर्ज भरा
अर्ज विहित नमुन्यात पूर्ण भरावा आणि माहिती सर्व भरली आहे याची खात्री करावी आणि त्याबरोबर सर्व कागदपत्रे जोडावीत .
स्टेप ३ – आवश्यक कागदपत्रे जोडा
स्टेप ४- अर्ज दाखल करा
अर्ज आणि सर्व कागदपत्रे संबधित अधिकारी यांचेकडे सादर करावा आणि अर्जाची पोचपावती घ्यावी .
स्टेप ५ – अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाईल आणि सर्व माहितीची योग्यरीत्या खात्री केली जाईल .
स्टेप ६ – पडताळणी झाल्यानंतर अर्जास मंजुरी मिळेल आणि विधवा पेंशन लागू होईल .
स्टेप ७ – पेंशन लागू झाल्यानंतर अर्जदार महिलेच्या बँक खात्यात दर महा लागू रक्कम जमा होईल .
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ निष्कर्ष –
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ विधवा महिलांना पतीच्या मृत्यू नंतर जीवन जगण्यासाठी तसेच मुलांचे संगोपन करण्यासाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. वेळोवेळी आर्थिक समस्या उद्भवतात त्यामुळे मानहानी होते .कामे रखडतात .अशा वेळी हि विधवा पेंशन योजना खूप कामी येत आहे म्हणजे गरजेच्या वेळी गरज भागवताना दिसत आहे .
सदर योजनेतून विधवा महिला एकटी असेल तर ६००/- रु दरमाह रक्कम दिली जाते .तर विधवा मिहिलेस मुले असतील तर ९००/-रु रक्कम दरमहा दिली जाते परन्तु ती मुले २५ वर्ष वयाची होऊ पर्यंत मिळतात .
महाराष्ट्र शासनाच्या या महत्वपूर्ण योजनेचा गरजू महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी हा सदर लेख शेवट पर्यंत वाचा आणि माहिती जास्तीत जास्त शेअर करून सबंधित महिलेस लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा .
धन्यवाद !
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ FAQ –
1.विधवा पेंशन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
– offline पद्धतीने ,विहित नमुन्यात तहशील कर्यालय, पंचायत समिती ,कलेक्टर ऑफिस , समाज कल्याण विभाग यापैकी आपल्या
आपल्या भागात जे सबंधित कार्यालय असेल त्या ठिकाणी अर्ज करावा .
2. आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ?
-आधार कार्ड ,मतदान ओळख पत्र ,रहिवाशी प्रमाणपत्र ,उत्पन्नचा दाखला ,जन्म प्रमाणपत्र ,पतीचे मृतूचे प्रमाणपत्र ,BPL कार्ड ,जात प्रमाणपत्र ,बँक पासबुक तपशील ,मोबाईल क्रमांक ,पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्राची आवश्यकता लागते .
३. विधवा महिला इतर पेंशन योजनेचा लाभ घेत असेल तर या योजनेतून लाभ मिळतो का ?
– जर सबंधित अर्जदार महिला शासनाच्या कुठल्याही पेंशन योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेस सदर योजनेंतर्गत लाभ मिळणार नाही.
४. विधवा महिलेस मुले असल्यास किती रक्कम मिळते ?
– विधवा मिहिलेस मुले असतील तर ९००/-रु रक्कम दरमहा दिली जाते परन्तु ती मुले २५ वर्ष वयाची होऊ पर्यंत मिळतात.