Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना महिलांना लाभ कसा मिळतो त्यासाठीची पात्रता ,आवश्यक कागदपत्रे ,आणि अर्ज कसा आणि कुठे करायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या .
Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेची सुरुवात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी २०१७ रोजी केली.हि केंद्र सरकारची योजना राज्य शासनामार्फत राबविली जात असून ती महिला व बाल विकास मंत्रालय आणि समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते .
सदर योजनेंअंतर्गत स्तनदा माता व गरोदर महिलांना रु ५०००/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ती मदत हप्त्यांच्या स्वरुपात असून थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते .
Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना काय आहे ? महिलांना लाभ कसा मिळतो ? त्यासाठीची पात्रता काय ? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती , अर्ज कसा आणि कुठे करायचा याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे पुढीलप्रमाणे जाणून घेणार आहोत .
१.Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना काय आहे ?
Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची सुरुवात देशातील आणि राज्यातील गरोदर माता आणी स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेणे , तसेच पोषणाची उणीव भरून काढणे व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे , बालक आणि माता मृत्यू दर कमी करणे , इत्यादी उद्देश पूर्तीसाठी योजना राबवली जात आहे . एवढेच नाही तर महिला आणि मुलांचे कल्याण करणे आणि आर्थिक मदत करून बाळाच्या जन्माची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते .
Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुधारित योजनेनुसार २ अपत्य वेळी आर्थिक मदत केली जाईल ती पहिल्या अपत्याच्या वेळी रु ५०००/- हे दोन हप्त्यात दिले जातील तर दुसऱ्या अपत्याच्या वेळी रु ६०००/- एकत्रितपणे दिले जातील .अशा प्रकारे अर्थसहाय्य दिले जाईल .
२. Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना योजनेचा overview –
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY ) |
सरकारद्वारा | केंद्र व राज्य सरकार द्वारा |
विभाग | महिला व बाल विकास विभाग |
योजनेची सुरुवात | १ जानेवारी २०१७ |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | गरोदर महिला व स्तनदा माता |
लाभार्थीचे वय | १९ वय आणि त्याहून अधिक वयाच्या |
लाभाचे स्वरूप | ५०००/-रु रोख रक्कम |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अधिकृत website | www.wcd.nic.in |
महिला Helpline No | १०९१ |
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग No | १०९८ |
राष्ट्रीय महिला आयोग | १८००-१२०-१२०० |
३. Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत झालेले महत्वपूर्ण बदल-
पूर्वीच्या बाबी | आत्ताचे बदल |
एका जिवंत अपत्याच्या वेळीआर्थिक मदत मिळायची | २ अपत्याच्या वेळी आर्थिक मदत मिळणार |
पहिल्या अपत्याच्या वेळीच लाभ घेण्यासाठीचा कालावधी हा ७३० दिवसांचा होता | आत्ता तो ५१० दिवसांचा केला आहे |
दुसऱ्या अपत्याला लाभ हा नव्हता | दुसऱ्या अपत्यासाठी चा लाभ घेण्यासाठीचा कालावधी हा २१० दिवसांचा केला आहे . |
पहिल्या अप्त्याच्यावेळी मिळणारा लाभ हा पूर्वी ३ हप्त्यात दिला जायचा | आता तो २ हप्त्यात दिला जातो |
दुसऱ्या अपत्याला लाभ हा नव्हता | दुसऱ्या अपत्यावेळी चा लाभ हा एकत्रितपणे एकदाच दिला जातो |
४. Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे उद्देश –
१ माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे .
२ महिला व बालकाची पोषणाची स्थिती सुधारणे
३ महिला व बालकाच्या आरोग्याची काळजीसाठी आर्थिक मदतीद्वारे प्रोत्साहन देणे.
५. Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची वैशिष्ट्ये –
- केंद्र शासन आणि राज्य शासनाचा ६० व ४० असा सहभाग आहे .
- या योजनेंतर्गत एका वेळीच म्हणजे एकदाच आर्थिक लाभ मिळायचा परंतु आता २ अपत्याला पैसे मिळणार
- आता पहिल्या अपत्याच्या वेळी रु ५०००/- रुपये हे दोन हप्त्यात दिले जातील
- आणि दुसऱ्या अपत्याच्या वेळी रु ६०००/- एकत्रितपणे मिळणार .
- नेसर्गिक गर्भपात झाला असेल किंवा मृत बालक जन्मले तर त्या त्या टप्प्या पुरताच लाभ लागू असेल .
- राज्य सरकार किंवा केंद्र सरकार अंतर्गत नियमितपणे वेतनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसेल .
- परंतु अंगणवाडी सेविका अथवा मदतनीस यापैकी जर गरोदर आणि स्तनदा माता असतील तर त्या अर्ज करू शकतात .
६. Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठीचे निकष –
- कैटुंबीक वार्षिक उत्पन्न ८ लाख रु पेक्षा कमी असावे .
- लाभ घेण्यासाठी महिला अनुसूचित जाती आणि जमातीची असावी .
- अपंग ४०% अथवा दिव्यांग आसणारी महिला याचा लाभ घेऊ शकते .
- योजनेचा लाभ घेण्यासाठी वय किमान १८ वर्ष व कमाल ५५ वर्ष या दरम्यान असावे .
- दारिद्य रेषेखालील किंवा दारिद्य रेषेवरील महिला . ई श्रम कार्ड धारक, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकरी , मनरेगा जॉब कार्ड धारक इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
- अंगणवाडी सेविका अथवा मदतनीस यापैकी जर गरोदर आणि स्तनदा माता असतील तर त्या अर्ज करू शकतात.
७. Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत महिलांना लाभ काय व कसा मिळतो ?
- अ ) पहिले अपत्य – Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सदर योजनेंतर्गत लाभार्थी महिलेला ५०००/- रुपयाची आर्थिक मदत दिली जाते परंतु ती हप्त्याच्या स्वरुपात दिली जाते .
- जर सदर महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थी असेल तर अतिरिक्त १०००/- रुपये दिले जातात असे एकूण ६०००/- रु महिलेला दिले जातात .
- ब) दुसरे अपत्य – दुसऱ्या अपत्याच्या वेळी सुद्धा आता आर्थिक मदत मिळणार आहे ती एकदाच एकत्रितपणे रु ६०००/-रक्कम मिळणार आहे .
आर्थिक मदतीचे हप्त्यात विवरण –
अ ) पहिल्या अपत्य-
- पहिला हप्ता – गरोदर असल्यास मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंद अंगणवाडी केंद्र अथवा आरोग्य केंद्रात नोंद करणे गरजेचे आहे व केली पाहिजे . नोंदणी नंतर १०००/- रुपयाची आर्थिक मदत मिळते . गरोदरपणात ६ महिने झाल्यास २०००/- रुपयाची आर्थिक मदत केली जाते. अशी एकूण ३०००/- रुप्याचा पहिला हप्त्याद्वारे आर्थिक मदत केली जाते .
- दुसरा हप्ता – रु २०००/- चा हप्ता हा बाळाच्या जन्माची नोंद झाल्यास आणि पहिले लशीकरण पूर्ण केल्यास दिला जातो .
८. Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा ?
- Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी online form स्वीकारले जाणार नाहीत
- महिला व बाल विकास विभागाच्या www.wcd.nic.in अधिकृत वेबसाईट वर जाऊन online form ची प्रिंट मिळवू शकतात .
- किंवा हा form तुम्हाला अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्र तून मिळेल .
- त्यानंतर अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्र येथे जाऊन विहित नमुन्यात form भरून देने .
- form सविस्तर भरल्यानंतर त्याबरोबर सर्व कागदपत्रे जोडावीत .
- आणि तो form अंगणवाडी केंद्र अथवा आरोग्य केंद्रात जमा करावा किंवा आशा स्वयंसेविका यांच्याकडे जमा करावा .
- त्यानंतर योजनेंतर्गत मंजूर रक्कम हि थेट लाभार्थीच्या बँक खात्यात हप्त्यानुसार जमा होते .
९. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने अंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेची स्थिती कशी तपासायची ?
- Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या अधिकृत website ला भेट द्या .
- नंतर login करा .
- तुमचा इमेल आयडी आणि पासवर्ड टाकून login करा .
- login झाल्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थिती चा पर्याय मिळेल .
- त्यावरती किल्क कराआणि त्यामध्ये लाभार्ठीचा आधार क्रमांक टाकून सर्च करा .
- सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर पेमेंट स्टेट्स open होईल त्यामध्ये तुम्हाला मिळालेल्या सर्व हप्त्याची सविस्तर माहिती मिळेल .
- अशा प्रकारे तुमी तुमचे मिळालेले पेमेंट तपासू शकता आणि डाऊनलोड करू शकता .
१०. Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची पात्रता –
- Pradhan mantri matrutav vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे भारतात कायमस्वरूपी वास्तव्य असावे .
- गरोदर आणि स्तनदा माता अर्ज करू पण गर्भधारणा कालावधी २० आठवड्यापेक्षा जास्त नसावा शकतात .
- कैटुंबीक वार्षिक उत्पन्न ८ लाख रु पेक्षा कमी असावे.
११. Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड.
- बँक खाते तपशील.
- मोबाईल क्रमांक.
- माता बाल संरक्षण कार्ड.
- गरोदर मातेची नोंदणी क्रमांक.
- पतीचे आधार कार्ड.
- महिलेचे आणि पतीचे संमती पत्र / हमी पत्र
- दुसरा हप्त्याची प्रोसेस करण्यासाठी गर्भ धारणेच्या ६ महिन्यानंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी झाली याचा पुरावा सादर करावा लागतो .
- बाळाचे जन्माचे प्रमाणपत्र
- तिसऱ्या हप्त्याची प्रोसेस करण्यासाठी बाळाच्या जन्माची नोंद केली याची प्रत आणि बाळाचे पहिले लशीकरण पूर्ण केले याची नोंद असलेले कार्ड ची प्रत
१२. निष्कर्ष –
Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरुवात देशातील आणि राज्यातील गरोदर माता आणी स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच आर्थिक मदत करून त्यांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन दिले जाते . आज आपण या लेखात योजना काय आहे ,त्याची पात्रता ,लाभाचे स्वरूप सदर योजनेतील नवीन बदल इत्यादी विषयी माहिती देण्यात आली आहे .
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी या माहितीचा जास्तीत जास्त उपयोग करून इतरानाही त्याचा लाभ मिळवून देऊ शकता .सदर माहिती बाबत काही समस्या असल्यास आमच्याशी कमेंट करून विचारू शकता .
धन्यवाद !
१३. Pradhan mantri matru vandana yojana in Marathi 2024 -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना FAQ –
१. दुसऱ्या अपत्या साठी योजनेच लाभ मिळेल का ?
- दोन जिवंत मुलांसाठी हि योजना लागू आहे परंतु जर दुसरी मुलगी असेल तर हा ६०००/- रु लाभ लागू असेल .
२. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?
- प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना गरोदर महिला आणि स्तनदा मतांसाठी आहे .
३. PMMVY अंतर्गत लाभाची रक्कम किती आहे ?
- PMMVY अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा माता ५०००/- रु आर्थिक मदत रोख DBT द्वारे बँक खात्यात जमा होते .
४ योजनेचा लाभ घेण्यासाठी form किंवा नाव नोदणी कशी करावी ?
- याचा ऑफ लाईन पद्धतीने अर्ज किंवा नाव नोदणी आशा स्वयं सेविका ,अंगणवाडी सेविका अथवा आरोग्य केंद्रात नोंद करून form भरून द्यावा लागतो .