1. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra योजनेची प्रस्तावना
महाराष्ट्र शासनाने सन २०२४ २०२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली कि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार .घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना हि वार्षिक ३ गॅस सिलेंडर चे पुनर्भरण ( Refill ) मोफत उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधीन होती . त्यानुसार सदर योजना राबवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे .
त्याकरिता शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थीच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण ( Refill ) मोफत उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेऊन सदर योजना ” मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ” या नावाने राबविण्यात येत आहे .त्याकरिता लाभार्थी पात्रता काय असेल ,लाभ कसा मिळेल काय प्रक्रिया असेल इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहोत .
चला तर मग सदर योजनेची सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे घेऊया .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana
2. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार .मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra योजनेचा उद्देश काय ?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार सदर योजनेचे उद्देश काय असतील ते पाहूया .
- देशातील स्त्रियांसाठी धूर मुक्त वातावरण तयार करणे .
- देशातील गरीब कुटुंबाना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे .
- गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यामानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे .
- इंधनासाठी होणारी वृक्षतोड थांबवणे .
3. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार .मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra लाभार्थीची पात्रता –
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार .त्याकरिता लाभार्थीची पात्रता काय असेल ते पाहूया .
- सध्य स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील .
- तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल .
4 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra योजनेच्या अटी –
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार .सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गस जोडणी महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे .
- एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल .
- या योजनेचा लाभ हा १४.२ कि ग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅस धारकांना लागू असेल .
- तसेच ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर साठी सबसिडी दिली जाणार नाही .
- सदर योजनेच्या या शासन निर्णयाप्रमाणे दि ०१ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल .
- दि ०१ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत .
5. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार योजनेची कार्यपद्धती –
- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार .योजनेंतर्गत द्यावयाच्या ३ मोफत सिलेंडर चे वितरण हि तेल कंपन्या मार्फत केले जाईल .
- आज सद्यस्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत वितरीत होणाऱ्या गॅस सिलेंडर ची बाजारभावाची किंमत हि रुपये ८३०/- येवडी घेतली जाते .त्यानंतर केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारी सबसिडी रुपये ३००/- थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते . त्याचप्रमाणे तेल कंपन्याणी राज्य शासनाकडून घ्यावयाची अंदाजे रक्कम रु ५३०/- प्रती सिलेंडर ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करेल .
- जिल्हानिहाय सिलेंडर च्या किमतीत फरक आहे त्यानुसार किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम ग्राहकांना अदा करण्यात येईल .
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी अगोदर ३ सिलेंडर साठी लाभार्थीकडून सिलेंडर साठी संपूर्ण रक्कम वसूल करावी त्यानंतर राज्य शासना कडून घ्यावयाची संपूर्ण रक्कम मंजेच अंदाजे रु ८३०/- प्रती सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लगार व उपसचिव कार्यालयामार्फत ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ वितरीत केला जाईल .
- जिल्हा स्तरावर समित्या गठीत केल्या जातील आणि त्यानुसार कार्य केले जाईल .
- वेळोवेळी सदर योजनेचे अर्ज प्रक्रियेसाठी राज्य शासनामार्फत सूचना देण्यात येतील त्याकरिता सदर योजनेचा gr लिंक पाहावी .
- form भरण्यासाठी आपल्या गस एजेन्सीकडे संपर्क साधावा .तसेच राज्य शासन मार्फत वेळोवेळी याबाबत सूचना मिळतील .
6. निष्कर्ष :
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार .सदर योजनेंतर्गत महिलांसाठी शासनामार्फत आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी माद्र्त केली जात आहे तसेच महिलेचे आरोग्य ,स्त्री सक्षमीकरण ,यासाठी सुद्धा साह्य केले जात आहे .
आज आपण या लेखाद्वारे योजनेचे स्वरूप , योजनेचे उद्देश काय आहेत ,सदर योजनेसाठी लाभार्थीची पात्रता , योजनेच्या अटी काय असतील ,योजनेची कार्यपद्धती कशी काम करेल त्यादि सविस्तर अशी माहिती दिली आहे .तरी हि महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा या हेतूने हि माहिती प्रसारित करत आहोत .
धन्यवाद !
7. FAQ –
१. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार यासाठी पात्रता काय आहे ?
⇒ उज्ज्वला योजनेचे पात्र लाभार्थी तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पात्र लाभार्थी तसेच ज्या महिलेच्या नावे गॅस जोडणी आहे अशा महिला सदर योजनेसाठी पात्र असतील .
२.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना -२०२४ Maharashtra तील लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण(Refill) मोफत मिळणार . सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हि आत्ताचा स्द्दस्थिती विभक्त केलेली असेल तर लाभ मिळेल का ?
⇒दि ०१ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत .