सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojanaमागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शासनाचे ९०% अनुदान मिळवा.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र.

१. प्रस्तावना –

भारत सरकार तर्फे महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे. महाराष्ट्र राज्यात मार्च २०२४ अखेर ४७.४१ लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत त्या ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा केला जातो एकूण ग्रह्कापैकी १६% कृषी पंप ग्राहक असून उर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३०% उर्जेच्या वापर कृषी शेत्रासाठी होतो.कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर दर ३९ हजार २५६द.ल.यु.आहे .सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासठी होतो.

Table of Contents

अनियमित पाऊस आणि जागतिक हवामान बदलामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर खूप मोठा दुष्परिणाम झाला आहे. याकारणाने शेती करणाऱ्या वर नैसर्गिक आपत्ती आली आहे .यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरित राज्य शासनाकडून शेतकऱ्यासाठी मदत करण्यात येत आहे .सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्या करिता सौर कृषी पंप योजना सुरु केली आहे . सदर योजनेची सविस्तर माहिती आपण पुढील मुद्यांच्या आधारे पाहू.

प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना (कुसूम) २०२३ – Pradhanmantri Sour Krushi Pamp Yojana (KUSUM)

सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana

२. सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana म्हणजे काय ?

  • सौर कृषी ऊर्जा पंप योजना म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे सुरु केलेली शेतकऱ्यांसाठी विशेष क्षेत्राच्या पाणीपुरवठा किंवा सिंचन साठी सुरु केलेली खूप महत्वपूर्ण अशी योजना आहे .ज्यामध्ये शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप अनुदानाच्या आधारे उपलब्ध करून दिले जात आहेत .या योजनेमुळे शेतीसाठी २४ तास वीज पुरवठा होत आहे त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी यांना याचा लाभ आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी होत आहे .
  • सदर योजने करिता सरकार चे ९०% अनुदान असून फक्त १०% हिस्सा आपण भरायचा आहे .
  • तसेच जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ अश्वशक्ती(H P) क्षमता ते ७.५ अश्वशक्ती (H P)क्षमतेचे सौर कृषीपंप मिळणार आहेत .

३. योजनेची मुख्य वैशिष्टे

योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सिंचनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे .त्यानंतर

  • सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana विशेषत:हा अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५% राखून ठेवण्यात आला आहे .
  • सर्वसाधारण शेतकरी गटातील लाभार्थींना एकूण रकमेच्या १०%रक्कम भरून सौर पानेल व कृषी पंपाचा पूर्ण संच मिळणार.आणि उर्वरित ९०% रक्कम हि राज्य शासनाकडून अनुदान मिळणार.
  • विशेष शेतकऱ्यासाठी हक्काची व शाश्वत अशी जात वीजबिल नाही,लोडशेडिंग ची दिंत नाहीतसेच सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा आहे हि या योजनेची मुख्यत्वे करून असणारी खास वैशिष्टे होय.
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ अश्वशक्ती क्षमता ते ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषीपंप मिळणार आहे.

४. सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojanaलाभार्थी निवडीचे निकष :

  • सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana योजनेचे लाभार्थी निवडीचे काही निकष शानाकडून तसेच महावितरण कसून ठरवण्यात आलेले आहे ते कोणते ते आपण पुढीलप्रमाणे पाहूया .
  • शेतकऱ्याच्या नावे २ एकर ते ५ एकर जमीन असणे अनिवार्य असेल.
  • तसेच वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे ,विहीर, बोअरवेल,इत्यादीचे मालक सदर योजनेस पात्र असतील .
  • तसेच संबंधित शेतकरी यांच्या शेतजवळून नदी/नाले वाहणारी असतीलतर हे देखील शेतकरी योजनेस पात्र असतील .
  • अर्जदार शेतकरी यांच्याकडे बोअरवेल,विहीर,शेततळे,नदी/नाले इत्यादी शाश्वत पाण्याचे स्त्रोत असतील याची खात्री महावितरनाद्वारे करण्यात येईल .
  • जर शेतकरी यांनी जलसंधारण कामाच्या पाणी अडवा पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यातून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत .
  • जर २.५ एकरापर्यंत शेतजमीन असेल तर त्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषिपंप मंजूर असतील .
  • तर २.५१ ते ५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी यास ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषी पंप देय राहील.जर पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचे सौर कृषी पंप मागणी केल्य्लास ते मिळणार नाही .
  • विशेषत:हा अटल सौर कृषी पंप योजना -१ तसेच अटल सौर कृषी पंप योजना -२ व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या तीनही योजनेंतर्गत लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी सुधा या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील .
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana

५. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाचे फायदे :-

  • सौर ऊर्जेमुळे वीज बिलात बचत होत आहे
  • शेतकऱ्यांना दिवस भर सिंचनासाठी वीजपुरवठा मिळत आहे .
  • वेळोवेळी अगदी ज्या त्या टायमिंगने पिकास पाणीपुरवठा केल्यामुळे उत्पादन वाढत आहे .
  • पर्यावरण पूरक उर्जेचा वापर होत आहे .
६. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ७/१२ चा उतारा
  • पाण्याचा स्त्रोताचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुकाची झेरॉक्सप्रत इत्यादी कागदपत्राची पूर्तता करावी लागते .

७. सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana online apply ऑनलाइन अर्ज प्रक्रिया –

  • पुढील पद्धतीच्या आधारे अधिकृत संकेतस्थळाच्या पोर्टल वरती जाऊन अर्ज करावा .
  • Step no-1

www.mahadiscom.in/solar या अधिकृत website वरती जा.

  • Step No-2

नवीन अर्ज या option वरती क्लिक करा .

सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana
  • Step No-३

त्यानंतर जे पॉपप उघडेल त्यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक आणि शेतजमिनी विषयक माहिती भरा .

  • Step No-4

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

  • Step No -5

अर्ज सबमिट करा व अर्ज क्रमांक जतन करा . अशा प्रकारे अर्ज भरता येईल .

Magel tyala saur Pump GR GoM

१०. FAQ :-
८. अर्ज करण्याची Last date-

सदर योजनेचा कालावधी हा ५ वर्षासाठी असून एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत राबवण्यास मान्यता मिळालेली आहे .

९ . निष्कर्ष :-

सदर योजना हि शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देते तसेचशेतकऱ्या वरील येणाऱ्या वीजबिलाचा आर्थिक बोजा कमी होत आहे शेतीकरिता शाश्वत मार्ग उभा राहिला आहे.सदर योजेच्या लाभ घेण्याकरिता योजनेची सविस्तर माहिती घ्या आणि योजनेच्या लाभाकरिता अर्ज करा .

धन्यवाद !

१. सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojana online apply ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी आहे ?

⇒ mahadiscom.in/solar या अधिकृत website वरती जा आणि नवीन अर्ज या option वरती क्लिक करा त्यानंतर जे पॉपप उघडेल त्यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक आणि शेतजमिनी विषयक माहिती भरा त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा व अर्ज क्रमांक जतन करा अशा प्रकारे सदर योजनेची online form भरण्याची प्रोसेस आहे .
2. अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल ?
⇒ लाभार्थी अर्जदाराने online अर्ज सादर करताच अर्जदारास त्याच्या mobile क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील sms द्वारे कळविण्यात येईल तसेच अर्जाची सद्यस्थिती वेळोवेळी त्याच्या mobile क्रमांकावर कळवली जाईल तसेच website च्या पोर्टल वर जाऊन अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल .
३. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना helpline Number काय आहे ?
⇒ महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Leave a comment