सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६

सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६

फक्त १ रुपयात लगेच पिक विमा भरा.ONLINE अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना २०१६ पासून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ हि योजना खरीप व रब्बी हंगाम २०२२-२०२३ नुसार राबवली जाणार आहे.राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित पिक विमा योजना Cup& Cap Model नुसार खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या १ वर्षाकरिता ,अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ,विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरून राबवण्यात येणार आहे .त्यानुसार विमा कंपन्याची अमलबजावणी यंत्रणा म्हणून १ वर्षाकरिता निवड केली आहे .यानुसार योजना राबवली जाणार आहे योजनेची सविस्तर माहिती आपण पुढीलप्रकारे पाहूया .

Table of Contents

सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६
सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६

पिक विमा योजना म्हणजे काय ?

प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY)यालाच पिक विमा योजना असे म्हणतात .याची सुरुवात २०१६ पासून झालेली आहे .सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ सदर योजना खरीप व रब्बी हंगाम २०२२-२०२३ या सालानुसार राबवली जात आहे .हि केंद्र शासनाची योजना असून यामार्फत शेतकऱ्यांना शेतातील पिकांचे नैसर्गिक आपत्ती किंवा कीड रोग असो नुकसान झाल्यास यातून आर्थिक संरक्षण दिले जाते .

थोडक्यात काय तर अतिवृष्टी ,दुष्काळ ,पूर ,वादळ ,गारपीट ,पिज पडणे ,अवकाळी पाऊस याव्यतिरिक्त पिकांवर पडणारी कीड किंवा रोग इत्यादी मुळे नुकसान झाल्यास सदर योजनेतून शेतकरी यास आर्थिक मदत मिळते . प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्याना ऐच्छिक आहे .

शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीब हंगामासाठी २% आणि रब्बी हंगामासाठी १.५ % आहे.तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५% असा विमा हप्ता ठेवण्यात आलेला आहे.या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज तुम्ही ऑफलाईनव online या दोन्ही पद्धतीने करू शकतात. सदर योजनेबाबत काही अडचणी किंवा माहिती करिता तुम्ही जवळच्या कृषी अधिकारी कायालयात जाऊन विचारू शकतात .

तार कुंपण योजना महाराष्ट्र-२०२५ शेतीला तार कुंपण करण्याकरिता ९०% अनुदान मिळवा.

सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ योजनेची उद्दिष्टये :-

  1. शेतकऱ्याना नैसर्गिक आपत्ती रोग,कीड अशा परिस्थितीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास विमा सरक्षण देणे .
  2. शेतकर्यांना पिकांचे नुकसन झालेले असताना सुद्धा त्याचे पिक विमा संरक्षण देऊन आर्थिक स्थिरतेस सहकार्य करणे .
  3. तसेच शेतकऱ्यांना नवीन पद्धती चा वापर करून उत्पन्न घेण्यास प्रोत्साहन देणे .
  4. शेतीतील पिक व उत्पन्न बाबत ची जोखीम कमी करणे .

सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ योजनेची वैशिष्ट्य :

  • सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्याना ऐच्छिक आहे .
  • शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीब हंगामासाठी २% आणि रब्बी हंगामासाठी १.५ % आहे.
  • तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५% असा विमा हप्ता ठेवण्यात आलेला आहे .

सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ योजनेचे फायदे :-

  • सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या योजनेत शेतकऱ्याना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसाणी पासून दिलासा मिळतो .
  • शेतकर्यांचे उत्पनास सुरक्षितता राहते .
  • शेतकरी चांगल्या प्रतीची बिबियाने आणि खते वापरू शकतात तसेच शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळते .
  • शेतकरी यांचे पिक आले किंवा नाही तरीही जास्त नुकसान होण्यापासून पिक विमा आर्थिक स्थैय राखण्यासाठी सहाय्य ठरतो .

सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ योजनेचा लाभ घेण्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

  • आधार कार्ड ,
  • मतदान ओळखपत्र ,
  • पत्याचा पुरावा .
  • सात बारा -digital download करून ठेवा कारण अपलोड करावा लागतो
  • आठ अ उतारा – digital download करून ठेवा कारण अपलोड करावा लागतो .
  • पिक पेरा प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील. इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतात .
सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६
सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६

सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ लाभार्थीणी योजनेसाठी अर्ज कसा करावा :-

  • सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या योजनेत फक्त १ रुपयात आता पिक विमा अर्ज भरा ONLINE अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.
  • त्याकरिता pmfby.gov.in या website वरती भेट द्या .
सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६
सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६
सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६
सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६
सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६
सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६
  • त्यानंतर Farmer Corner या वरती किल्क करा .
  • त्यानंतर २ option येतील त्यापैकी जर तुमचे आरोदारचे अकाऊंट असेल तर login for farmer वर किल्क करा आणि जर नवीन असाल तर Guest Farmer यावरती किल्क करा .
  • त्यानंतर शेतकर्याची सर्व माहिती पुर्ण टाका आधार कार्ड आणि बँकेत जसे नाव आहे तसे नाव टाका .रिलेशन ,वय ,मोबईल नंबर ,farmer category टाका ,असा सविस्तर form भरा .
  • त्यानंतर Account details टाका .संपूर्ण माहिती पूर्ण भरल्या नंतर create user वरती किल्क करा त्यांतर आपले account उगडले जाईल .
  • त्यांतर Apply for insurance यावरती किल्क करा .अगोदर भरलेला form समोर येईल तो चेक करा Next या बटनावरती किल्क करा .
  • त्यानंतर Bank detail येईल ते पण चेक करा व Next या बटनावरती किल्क करा .
  • त्यानंतर state ,scheme,season,year इत्यादी बाबत सविस्तर माहिती लिहा.तसेच land Details भरा .
  • लागवडीची तारीख ,पेरणीची तारीख इत्यादी भरा .
  • शेतीचा गट नंबर टाका सर्व form भरल्यानंतर Next या बटनावरती किल्क करा
  • त्यानंतर upload document करा .पासबुक फोटो ,सातबारा ,आठ अ ,पीकपेरा ,भाडे करार पत्र ,स्वयं घोषणा पत्र इत्यादी कागदपत्रे upload करा . Next या बटनावरती किल्क करा
  • अशा प्रकारे आपला form भरायचा झाला आत्ता सर्व एकदा चेक करा आणि form submit बटनावर किल्क करा .
  • त्यानंतर तुम्हाला एक sms आला असेल तो व्यवस्थित जपून ठेवा .
  • त्यानंतर पिक विमा पेमेंट करा .कोणत्याही प्रकारे online पेमेंट करा .
  • आत्ता प्रिंट येईल ती save करून ठेवा .
  • अशा प्रकारे या पध्दतीने form पूर्ण भरायाचा झाला .
निष्कर्ष :-

सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे तरी सर्व शेतकरी यांना विनंती कि आत्ता ताबडतोब लगेच पीकविमा भरण्यासाठी अर्ज करा अर्ज करण्याची सर्व प्रक्रिया स्वीस्तर पणे सांगितली आहे त्या पद्धतीने अर्ज करा आणि पिक विमा मिळवा .सदर योजनेबाबत काही अडचणी वाटत असतील तर तुम्ही आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात .हि माहिती आमच्या शेतकरी बंधू आणि बहिणी साठी खूपच महत्वाची आहे तरी हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि योजनेचा लाभ घ्या .

धन्यवाद !


१. माझायाकडे स्वत ची जमीन नाही दुसऱ्याची जमीन करतो पिक विमा मिळेल काय ?

– सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या योजनेंतर्गत जमीन भाडेतत्वावर असली तरीही पिक विमा भरता येतो त्याकरिता त्याला जमिनीचा भाडे करार नाम जोडावा लागतो .

२. सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ योजनेचा लाभ मिळवण्याकरीता अर्ज कसा करावा ?

सुधारित पिक विमा योजना (PMFBY)खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या योजनेत फक्त १ रुपयात आता पिक विमा अर्ज भरा ONLINE अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.त्याकरिता pmfby.gov.in या website वरती भेट द्या.

३. पिक विमा नुकसानीचे निकष काय आहेत ?

– शेतातील पिकांचे नैसर्गिक आपत्ती किंवा कीड रोग असो नुकसान झाल्यास थोडक्यात काय तर अतिवृष्टी ,दुष्काळ ,पूर ,वादळ ,गारपीट ,पिज पडणे ,अवकाळी पाऊस याव्यतिरिक्त पिकांवर पडणारी कीड किंवा रोग इत्यादी मुळे नुकसान झाल्यास सदर योजनेतून शेतकरी यास पिक विमा असेल तर आर्थिक मदत मिळते.

Leave a comment