मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnanaअंतर्गत राज्यातील महिलांसाठी दरमहा १५००/- रुपयाचे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आत्ताच अर्ज करा .

प्रस्तावना –

महाराष्ट्र शासनाचा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana  सदर योजनेची घोषणा करण्यात आली असून .राज्यातील महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे , ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो हि सध्य स्तिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या स्वातंत्र्यासाठी ,त्यांच्या आरोग्य आणि पोषनामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना ”सुरु करण्यात आली आहे .ज्याद्वारे राज्यातील महिलांना दरमहा १५०० रु देण्यात येणार आहेत.

Table of Contents

सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरीता योजनेचा उद्देश ,लागणारी कागदपत्रे कोणती , योजनेचे स्वरूप आणि पात्रता काय असेल इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखाद्वारे सविस्तर पाहणार आहोत .

चला तर मग मित्रानो सदर योजनेची माहिती आपण खालिलप्रकारे सविस्तर पाहूया .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana

योजनेचा तपशील .

योजनेचे नाव“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना ”
शासनमहाराष्ट्र शासन
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात१ जुलै २०२४
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५  वयोगटातील विवाहित ,विधवा, घटस्पोटीत ,परित्यक्ता,आणि निराधार महिला आणि त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला  .
लाभाचे स्वरूपमहिलांना दरमहा १५००/- रु
वयोमर्यादाकिमान वय वर्ष २१ पूर्ण आणि ६५  वर्ष पूर्ण होईपर्यंत या वयोगटातील महिला पात्र असतील
अंतिम दिनांक३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत .

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana योजनेचा उद्देश –

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana ya सदर योजनेचा उद्देश राज्यातील महिला आणि मुलीना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे .
  • तसेच त्यांचे आर्थिक ,सामाजिक पुनर्वसन करणे .
  • सदर योजनेद्वारे राज्यातील महिलांना स्वावलंबी , आत्मनिर्भर करणे .
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची मुले यांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा करणे होय .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana योजनेचे स्वरूप काय आहे ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana अंतर्गत राज्यातील पात्र महिलेस पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा रु .१,५०० इतकी रक्कम दिली जाईल . तसेच केंद्र / राज्य शासनाच्या अन्य अर्थीक लाभाच्या योजनेद्वारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल .

सदर योजनेचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल.तसेच दि .३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि . ०१ जुलै २०२४ पासुण दरमहा रु. १,५००/-  आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana योजनेचे  लाभार्थी –

सदर योजनेतील लाभार्थी कोण असतील तर महाराष्ट्र राज्यातील २महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५  वयोगटातील विवाहित ,विधवा, घटस्पोटीत ,परित्यक्ता,आणि निराधार महिला आणि त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेस लाभार्थी असतील .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana  ची  पात्रता –

  • किमान वय वर्ष २१ पूर्ण आणि ६५  वर्ष पूर्ण होईपर्यंत या वयोगटातील महिला पात्र असतील .
  • विवाहित महिला ,विधवा महिला , घटस्फोटीत महिला ,परित्यक्त्या महिला तसेच निराधार महिलाआणि त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित मुलगी  या योजनेसाठी पात्र असतील .
  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे गरजेचे आहे .
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्डर लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे अवश्यक आहे .
  • तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु .२.५० लाखापेक्षा जास्त नसावे .
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग /उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. तथापि २.५० पर्यंत उत्पन्न घेत असलेले परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार व कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील .
अपात्रता –
  • ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु २.५० लाख रुपयांपेक्षा आधिक आहे असे अपात्र असतील .
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रु.१,५००/-किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेत  असेल तर  .
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विध्यामान किंवा माजी खासदार/ आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन /बोर्ड /उपक्रमाचे अध्यक्ष /उपाध्यक्ष /संचालक /सदस्य आहेत .
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून )त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत .

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana लागणारी कागदपत्रे –

  • लाभार्थीचे आधार कार्ड .
  • बँक पासबुक .
  • मोबाईल क्रमांक .
  • उत्पनाचे प्रमाणपत्र .सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा दाखला वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे .तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र तून सूट देण्यात येत आहे .
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र /महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला .लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड ,मतदान ओळखपत्र , शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापेकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे .
  • तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषाशी विवाह केला असेल तर अशा बाबतीत पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल .
  • पासपोर्ट फोटो
  • रेशनकार्ड.
  • सदर योजनेच्या अति व शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana लाभाचे वितरण कसे केले जाईल ?

  • प्रत्येक  पात्र महिलेला तिच्या स्वतच्या आधार लिंक  केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer)सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल .

योजनेच्या अंमलबजावणीची कालमर्यादा .

सदर योजनेचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल.तसेच दि .३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि . ०१ जुलै २०२४ पासुण दरमहा रु. १,५००/-  आर्थिक लाभ देण्यात येणार आहे .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana अर्ज करण्याची प्रक्रिया –

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana योजनेचे अर्ज पोर्टल/ मोबाईल ऑप द्वारे / सेतू सुविधा केंद्राद्वारे online भरले जाऊ शकतात .त्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहूया .

mukhyamantri_majhi_ladki_bahin_yojana_form_pdf_loanplan.org

  • पात्र महिलांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल .
  • ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर कर्ता येत नसेल ,त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात /बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण / आदिवासी ग्रामपंचायत/ वार्ड /सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील .
  • वरील भरलेला form अंगणवाडी केंद्रात /बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी )सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन दाखल केला जाईल .
  • प्रत्येक यशस्वीरीत्या दाखल केलेल्या अर्जाची पोच पावती दिली जाईल .
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामुल्य असेल .
  • अर्ज करताना स्वत त्या संबधित महिलेने त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि E- KYC करता येईल त्याकरिता महिलेचे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल .

योजनेची अधिक माहिती हवी असेल तर महाराष्ट्र शासनाच्या website वरती जाऊन पाहू शकतात .

FAQ –
१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana पात्र कोण आहे ?

-सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किमान वय वर्ष २१ पूर्ण आणि ६५  वर्ष पूर्ण होईपर्यंत या वयोगटातील महिला पात्र असतील.

२. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही खर्च येतो का ?

– अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामुल्य असेल  .

३. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana  सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ? 

-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana योजनेचे अर्ज पोर्टल/ मोबाईल ऑप द्वारे / सेतू सुविधा केंद्राद्वारे online भरले जाऊ शकतात .

४.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana सदर योजनेसाठी अर्जाचा नमुना कसा आहे ?

mukhyamantri_majhi_ladki_bahin_yojana_form_pdf_loanplan.org

 

 

 

 

 

 

Leave a comment