प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेंतर्गत १ कोटी घरांना सोलर पॅनललाभ त्याकरिता १८००० रु ते ५४००० रुपयापर्यंत मिळणार अनुदान .

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojanaलाभ कोणाला व काय मिळणार त्यासाठीची पात्रता व कागदपत्रे काय लागतील जाणून घ्या.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana सदर योजनेंतर्गत देशभरातील १ कोटी अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबातील घरांना सौरऊर्जा  योजनेंतर्गत १ कोटी घरांना सोलर पॅनल लाभ त्याकरिता १८००० रु ते ५४००० रुपयापर्यंत मिळणार अनुदान त्यांच्या छतावर बसविण्यात येणार आहेत .हि सुविधा या योजनेंतर्गत दिली जाणार आहे.यातून बसवलेले सबंधित पॅनल हे सूर्य प्रकाशात चार्ज होतील आणि लोकांच्या घरांना वीज पुरवली जाणार आहे तसेच यामाध्यमातून त्यांचे दैनंदिन वीज बिलाचा आर्थिक बोजा  कमी होईल .

Table of Contents

सदर योजना काय आहे त्याचा लाभ मिळवण्यासाठी संबधित योजनेची सविस्तर माहिती घ्यायची आहे का ? चला तर मग आपण सूर्योदय योजना २०२४ अंतर्गत लाभ कोणाला व काय आणि कसे मिळणार ?  त्यासाठीची पात्रता निकष व अवश्यक कागदपत्रे काय लागतील इत्यादी बाबत सविस्तर माहिती आजच्या या लेखात आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत .तेंव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्कीच वाचा .

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ - Pradhanmantri Suryoday Yojana
प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेतील मुख्य घटक-

योजनेचे नावप्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana
योजनेची सुरुवात२२ जानेवारी २०२४
सरकारद्वाराभारत सरकारद्वारा
लाभार्थीअल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंब
अधिकृत संकेतस्थळhttps://solarrooftop.gov.in/
योजनेचा उद्देशअल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या  १ कोटी कुटुंबांचे छतावर सौर पॅनल बसवून वीज बिल कमी करने हा सदर योजनेचा उद्देश आहे .
संपर्क क्रमांक१८००२३३३४३५

 

प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना (कुसूम) २०२३ – Pradhanmantri Sour Krushi Pamp Yojana (KUSUM)  

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri  Suryoday Yojana योजना काय आहे ?

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेंतर्गत पूर्ण देशातील अल्प आणि मध्यम उत्पन्न वर्गातील लोकांच्या घरांवरती  १ कोटी सोलर पॅनल बसवण्याचे सरकारचे उदिष्ट आहे .त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील १ लाख ७५ हजार घराच्या छतावर सोलरपॅनल बसवण्याचे  राज्य सरकारचे उदिष्ट आसुन. त्यामध्ये सरकारने सुरुवातीला पहिल्या  टप्प्यासाठी ७ जिल्हाची निवड केली आहे  या  प्रतेक जिल्यात २५ हजार सोलर या प्रमाणे एकूण १,७५,००० सोलर युनिट दिले जातील .पहिल्या टप्प्यात निवडलेले जिल्हे पुणे ,नाशिक ,संभाजीनगर ,लातूर ,नांदेड ,अकोला ,नागपूर या सात जिल्यात सदर योजना राबवली जाणार आहे . 

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेंतर्गत अल्प आणि मध्यम उत्पन्न वर्गातील लोकांच्या घरांवरती सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारतर्फे ५४०००/- रुपयाचे अनुदान देखील दिले जाणार आहे .तसेच २५ वर्षासाठी प्रतिदिवस ८ रु  दर असेल.सदर योजनेसाठी शासनाने ७५,००००/- कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे .

भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाची वीज बिले ३०० युनिट पेक्षा कमी मासिक वापर असणारे यांची वीज बिले कमी करण्यासाठी आणि सौर उर्जेतून तयार झालेल्या विजेच्या विक्रीतून उत्पन्न मिळवण्यासाठी हि सदर योजना सुरु केली आहे .आणि अशाच कुटुंबांच्या छतावर सौर ऊर्जा सयंत्रे बसवली जाणार आहेत .अशा प्रकारे योजनेतून सर्वसामान्यांना वीज बिल भरण्यासाठी दिलासा मिळणार आहे .

अ.क्र किलो वॅटवीज निर्मिती क्षमता अनुदानपॅनलसाठी लागणारी जागा
टक्केवारी रुपयात
१२० युनिट प्रतिमाह४०%१८०००/- रुपये१०० चौरस फुट
२४० युनिट प्रतिमाह४०%३६०००/- रुपये२०० चौरस फुट
३६०  युनिट प्रतिमाह४०%५४०००/- रुपये३०० चौरस फुट
३ ते १०—–२०%—————
सामुहिक वापरासाठी—–२०%—————

 

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेचे उद्देश –

  • प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेचा मुख्य उद्देश ऊर्जा क्षेत्रात भारतास स्वयंपूर्ण  व आत्मनिर्भर बनवने .
  • अल्प व मध्यम वर्गीय कुटुंबाचे सोलर पॅनल च्या  मदतीतून वीज बिल वाचवणे आणि वीज बिलाचा बोजा कमी करणे .
  • अल्प आणि मध्यम उत्पन्न वर्गातील लोकांच्या घरांमध्ये १ कोटी सोलर पॅनल बसवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे .

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana लाभार्थी कोण ?

  • प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेचे लाभार्थी अल्प आणि मध्यम उत्पन्न असणारी गरीब कुटुंबे .
  • अल्प आणि मध्यम उत्पन्न वर्गातील लोकांच्या घरांमध्ये सौर ऊर्जेद्वारे वीज पोहचवली जाणार आहे आणि त्याच्यावरील वीज बिलाचा भर कमी केला जाणार आहे .

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana आवश्यक कागदपत्रे –

  • आधार कार्ड.
  • उत्पन्न प्रमाणपत्र.
  • रेशनकार्ड.
  • वीज बिल.
  • मोबाईल नंबर.
  • बँक तपशील.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • पत्याचा पुरावा.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेची पात्रता निकष – (PM suryodaya Yojana Eligibility)

  • प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेचा लाभ घेयासाठी संबधित लाभार्थी भारतीय नागरिक असावी .
  • लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न १ किंवा १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे .
  • लाभार्थी हा सरकारी नोकरदार नसावा .
  • सौर पॅनल बसवण्यासाठी स्वतच्या मालकीची जागा  असणे गरजेचे आहे  .
  • अर्जदाराने सरकारी सौर ऊर्जा योजनांचा लाभ घेतलेला नसावा .

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेचे फायदे –

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप मोठा दिलासा असेल .येवडेच नाही तर सदर योजनेचे सविस्तर फायदे आपण खालीलप्रमाणे पाहूया .

  • सदर योजनेंतर्गत देशातील अल्प आणि मध्यम उत्पन्न वर्गातील लोकांच्या घरांमध्ये सौर ऊर्जेद्वारे वीज पोहचवली जाणार असून त्यांना वीज बिलापासून सुटकारा मिळणार .
  • सदर योजनेमुळे २४ तास वीजपुरवठा होणार आहे त्यामुळे विजेचे प्रश्न सोडवता येईल .
  • वीज बिलाच्या सुटकारा झाल्यास सबंधित व्यक्तीवरील आर्थिकदृष्ट्या खर्चाचा बोजा किंवा भार कमी होईल .
  • सौर पॅनलच्या  किमतीचा सबंधित  बोजा पडू नये म्हणून घरांवरती सोलर बसवण्यासाठी सरकारतर्फे ५४०००/- रुपयाचे अनुदान देखील दिले जाणार आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ - Pradhanmantri Suryoday Yojana
प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana अर्जाची प्रक्रिया –

  • प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राष्ट्रीय संकेतस्थळ  सोलारसाठी सरकारी अधिकृत संकेतस्थळ  https://solarrooftop.gov.in/  लिंक हि असून यावरती नोंदणी करावी लागेल .
  • त्यानंतर login करावे लागेल .
  • लॉगइन केल्यानंतर त्यांमध्ये तुम्हाला आवश्यक ती माहिती भरावी लागेल .यामध्ये वीज ग्राहक क्रमांक आणि इमेल आय डी तयार करावा लागेल .
  • वरील सर्व माहिती अपलोड करून submit करणे गरजेचे राहील .
प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana निष्कर्ष –

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेसाठी शासनाने ७५,००००/- कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे योजनेंतर्गत देशभरातील १ कोटी कुटुंबाना अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबातील घरांना सौर उर्जेवर देण्याची सुविधा या योजनेंतर्गत दिली जाणार आहे.यातून बसवलेले सबंधित पॅनल हे सूर्य प्रकाशात चार्ज होतील आणि लोकांच्या घरांना वीज पुरवली जाणार आहे .

सदर योजना काय आहे त्याचा लाभ मिळवण्यासाठी संबधित योजनेची सविस्तर  माहिती  आपण वरील प्रमाणे घेतली आहे.  सूर्योदय योजना २०२४ अंतर्गत लाभ कोणाला व काय मिळणार त्यासाठीची पात्रता निकष व अवश्यक कागदपत्रे काय लागतील इत्यादी बाबत सविस्तर माहिती आजच्या या लेखात दिली आहे.  आम्ही अशा करतो कि हि माहिती तुम्हाला आवडली असेल .सदर योजने बाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करून विचारू शकतात.

धन्यवाद !

  FAQ-
१. प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

⇒  शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ वरून अर्ज डाउनलोड करा किंवा सबंधित सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज घेणे आणि तो form सविस्तर माहितीसह भरणे आणि त्याबरोबर सर्व लागणारी कागदपत्रे जोडावीत आणि form दाखल करावा .

२. प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana योजनेसाठी कोण पात्र आहे ?

⇒ प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ – Pradhanmantri Suryoday Yojana भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब ज्यांची वीज बिले ३०० युनिट पेक्षा कमी मासिक वापर असणारे अशाच कुटुंबांच्या छतावर सौर ऊर्जा सयंत्रे बसवली जाणार आहेत .

Leave a comment